Ram Mandir : सध्या सर्वत्र चर्चा आहे ती फक्त अन् फक्त आयोध्येत 22 तारखेला उद्घाटन होणाऱ्या राम मंदिराची. (Ram Mandir ) त्याच निमित्ताने आपण जाणून घेऊ कसं आहे हे राम मंदिर 392 खांब, 5 मंडप, सीताकूप असं बरचं काय-काय असणाऱ्या राम मंदिराच्या आणखी काही खास गोष्टी कोणत्या आहेत. पाहुयात… “BJP आपल्या धर्माचा शत्रू , 20 […]
नवी दिल्ली : “भारतीय जनता पक्ष आपल्या धर्माचा शत्रू आहे. त्यामुळे मुस्लिमांनी 20 ते 26 जानेवारी दरम्यान घरीच राहावे. राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठापणेवेळी ट्रेनने प्रवास करणे टाळावे, असा वादग्रस्त सल्ला ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटचे (All India United Democratic Front) अध्यक्ष बदरुद्दीन अजमल यांनी भारतातील (India) मुस्लिम समाजाला दिला आहे. ते एका जाहीर सभेत बोलत होते. […]
Aditya-L1 Mission : भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्त्रोने (ISRO )आज शनिवारी अवकाशात नवा इतिहास रचला आहे. इस्त्रोच्या सूर्य मोहिमेवर पाठवलेल्या आदित्य एल-1 Aditya-L1 Mission ने आपलं लक्ष्य गाठलं आहे. इस्त्रोच्या या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांनी इस्रोचे अभिनंदन केले आहे. आदित्य एल-1 आपल्या इच्छितस्थळी अर्थात लॅंग्रेज पॉइंट-1 (L1)वर पोहोचून स्थिरावले आहे. आता आदित्य […]
अयोध्या : श्रीराम मंदिरासाठीचे आंदोलन हे 1947 मधील स्वातंत्र्य संग्रामापेक्षाही मोठे आंदोलन होते, असे वादग्रस्त विधान विश्व हिंदू परिषदेचे (Vishwa Hindu Parishad) नेते शरद शर्मा यांनी केले. या आंदोलनात लाखो लोकांनी आपले प्राण अर्पण केले, यामुळे 500 वर्षांनंतंर यश मिळाले आणि राम मंदिर उभे राहिले, असेही ते म्हणाले. ते एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलत होते. (Vishwa […]
अयोध्येतील भव्य दिव्य आणि नव्य अशा राम मंदिराची उभारणी करणारे वास्तुविशारद चंद्रकांत सोमपुरा यांच्याबद्दलची थोडक्यात माहिती…
अयोध्येत पार पडणाऱ्या प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशातूनच नाहीतर परदेशातूनही अनेक वेगवेगळ्या भेटवस्तू येणार आहेत. जाणून घ्या कोणत्या राज्यातून आणि कोणत्या देशातून नक्की कोणती भेटवस्तू अयोध्येत येणार आहे त्याबद्दल…