Skymet On Monsson : गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. वाढत्या उकाड्याने सर्वसामान्यांसह सर्वांनाच आता मान्यूनचे वेध लागले आहेत. मात्र, त्याआधी स्कायमेट या खासगी संस्थेने मान्सूनबाबत एक मोठी अपडेट दिली आहे. स्कायमेटच्या या माहितीमुळे सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांची चिंता काहीशी वाढली आहे. Monsoon News : शेतकऱ्यांचं टेन्शन वाढवणारी बातमी; मान्सूनबाबत स्कायमेटनं दिली महत्त्वाची अपडेट या […]
Congress should not be too happy after the victory in Karnataka, Prashant Kishor’s big statement : देशाचे लक्ष वेधून घेतलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे (karnataka assembly election) निकाल शनिवारी (13 मे) जाहीर झाले. या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत काँग्रेसने (Congress) बहुमताचा जादुई आकडा गाठत भाजपवर (BJP) दणदणीत विजय मिळवला. यावेळी काँग्रेस पक्षाने 135 जागा जिंकल्या, तर भाजपला अवघ्या […]
Delhi Police Campaign Against Drugs : भारत सरकारने देशभरातील तपास यंत्रणांना ड्रग्जच्या विरोधात मोहीम सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यांच्या सूचनेनुसार दिल्ली पोलिसांनी स्वतंत्र टास्क फोर्सही स्थापन केला आहे. याअंतर्गत 13 मे रोजी दिल्लीतील सर्व 15 जिल्ह्यांमध्ये ऑपरेशन कवच नावाची मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत सर्व 15 जिल्ह्यांमध्ये अमली पदार्थांच्या व्यापारात गुंतलेल्या लोकांवर […]
NIA Raid : देशात धार्मिक कट्टरतावाद पसरवणाऱ्यांवर एनआयएकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. देशातल्या तीन राज्यांतून एकूण 16 जणांना अटक करण्यात आली आहे. एनआयएच्या पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. राज्यात भाजपमध्ये मोठे बदल होणार? देवेंद्र फडणवीसांचं सूचक वक्तव्य एनआयएने मध्यप्रदेशातील भोपाळ, छिंदवाडा, आणि हैद्राबादमधून अटक करण्यात आली असून अटकेनंतर अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. […]
Karnataka Government Formation : कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार आणि ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरु आहे. डी. के. शिवकुमार यांनी आमदारांच्या पाठिंब्याबाबत मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की त्यांच्या अध्यक्षतेखालील काँग्रेसकडे 135 आमदार आहेत. सिद्धरामय्यांसह त्यांना पक्षाच्या हाय कमांडने दिल्लीला बोलावले आहे पण वैयक्तिक कारणांमुळे ते उशिरा जात आहेत. रविवारी […]
Karnataka Government Formation : कर्नाटकात काँग्रेसचा अद्याप मुख्यमंत्रीपदाचा (Karnataka CM) पेच सुटलेला नाही. अशात सुन्नी वक्फ बोर्डाने (Sunni Waqf Board) नवी मागणी केली आहे. सुन्नी उलेमा बोर्डाच्या मुस्लिम नेत्यांनी कर्नाटकचा उपमुख्यमंत्री (Karnataka DCM) हा मुस्लिम समाजाचा असावा तसेच 5 मुस्लिम आमदारांना चांगले मंत्री बनवावे, ज्यांच्याकडे गृह, महसूल, आरोग्य आणि इतर खाती असावीत, अशी मागणी केली […]