Mocha Cyclone alert for costal area : गेल्या काही दिवसांपासून देश आणि राज्याला अवकाळी पाऊस आणि गारपीटीने झोडपून काढले आहे. त्यामुळे वादळी वाऱ्यासाह मुसळधार झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले असून शेतीच मोठ नुकसान झालं आहे. दरम्यान आता पुन्हा बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झाल्याने चिंता वाढली आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या या चक्रीवादळाचं नाव […]
Karnataka DGP Praveen Sood New CBI Director : 2023 च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत (2023 Karnataka assembly elections) काँग्रेस (Congress) पक्षाला मोठे यश मिळाले आहे. या निकालानंतर काँग्रेस पक्षाचीच सर्वत्र चर्चा होत आहे. यासोबतच कर्नाटकमध्ये आणखी एक चर्चेचा विषय बनला आहे. तो म्हणजे, प्रवीण सूद (Praveen Sood) यांची नियुक्ती. कर्नाटकचे विद्यमान DGP असलेल्या प्रवीण सूद यांची […]
Karnataka Government Formation : कर्नाटक निवडणुकीत (Karnataka Election)कॉंग्रेसनं बहुमत मिळवल्यानंतर आता काँग्रेस सरकार (Karnataka Government Formation)स्थापन करण्यासाठी एकवटली आहे. आता कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कॉंग्रेस विधीमंडळ पक्षाची बैठक संपली आहे. या बैठकीत मात्र मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय होऊ शकला नाही, त्याचा सस्पेन्स कायम आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या […]
Wrestler on Smriti Irani : गेल्या 24 दिवसांपासून जंतरमंतरवर महिला कुस्तीपटूंचे आंदोलन (Wrestlers Movement) सुरु आहे. मात्र या आंदोलनाची केंद्र सरकारने कोणतीही दखल घेतलेली नाही. यामुळे आता महिला कुस्तीपटूंनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांना पत्र लिहून न्यायासाठी मदत मागितली आहे. कुस्तीगीर संघर्ष समितीने आपल्या पत्रात लिहिले आहे की, “भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांकडून आम्ही […]
Sachin Pilot vs Ashok Gehlot : कर्नाटकातील निवडणुकीत काँग्रेसला प्रचंड यश मिळाले असून काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला आहे. या यशाच्या आनंदात असतानाच उत्तर भारतातील एका राज्यातून टेन्शन देणारी बातमी आली आहे. होय, राजस्थानमध्ये दोन काँग्रेस (Rajasthan Congress) नेत्यांच्या वादामुळे काँग्रेसला नुकसान होण्याची चिन्हे आता स्पष्टपणे दिसू लागली आहेत. राजस्थानचे माजी मुख्यमंत्री सचिन पायलट (Sachin Pilot) यांनी […]
Karnataka Election result: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस बहुमताने विजयी झाली आहे. या विजयाचे आता वेगवेगळ्या पध्दतीने विश्लेषण केले जात आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी मुख्यमंत्री सिध्दारमय्या (Siddaramaiah), काँग्रेसचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार (D. K. Shivakumar) यांना विजयाचे श्रेय दिले जात आहे. पण काँग्रेसच्या विजयात पडद्याआड […]