Karnataka CM : कर्नाटक (Karnataka) निवडणुकीचे निकाल लागून 4 दिवस उलटून गेले आहेत. मात्र अद्यापही काँग्रेस पक्ष मुख्यमंत्र्यांच्या नावावार निर्णय घेऊ शकलेला नाही. नेमकं मुख्यमंत्री कोण होणार या चर्चांच्या पार्श्वभूमीवर बंगळुरुमधील अनेक बडे नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत सध्या 2 नावे आघाडीवर आहेत. यात माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांच्या […]
Share Market Invester Loss 90,000 Crore : शेअर बाजारात आज सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली आहे. यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. आयटी शेअर्समध्ये घसरण झाल्याने आज सलग दुसऱ्या दिवशी शेअर मार्केट कोसळले आहे. सेन्सेक्स 372 अंकांनी खाली आला तर निफ्टी 18,200 च्या खाली आला आहे. सर्वात जास्त घसरण आयटी, टेक, आईल, पॉवर, गॅस या […]
Sanchar Saathi Portal : 17 मे या दिवशी जगभरात जागतिक दूरसंचार दिन साजरा केला जातो आणि यानिमित्ताने आज केंद्र सरकारकडून संचारसाथी हे पोर्टल सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यात आले. हे पोर्टल तुमच्या आयडीवर किती सिम ऍक्टिव्ह आहेत यासंबंधीची माहिती देईल. हे पोर्टल तुमच्या आयडीवर किती सिम ऍक्टिव्ह आहेत यासंबंधीची माहिती देईल. तर apple च्या find my phone […]
Honey Trap : हनीट्रॅप प्रकरणी सायबर गुन्हेगारांनी दिल्लीतल्या एका 75 वर्षीय व्यक्तीला 7 लाख 34 हजारांना गंडा घातल्याचे उघड झाले आहे. सायबर गुन्हेगारांनी अश्लील व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देत खंडणी मागितल्याची तक्रार पीडित व्यक्तीने दिल्ली पोलिसांकडे दिली आहे. फडणवीसांच्या पीएने निधी आणला; भाजप आमदाराने थेट राजीनाम्याचा इशारा दिला सायबर गुन्हेगारांनी पीडित व्यक्तीसोबत सोशल मीडियावर अश्लील […]
Union Cabinet Decisions: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)यांच्या अध्यक्षतेखाली आज बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळाने IT हार्डवेअर क्षेत्रासाठी(IT hardware sectors) 17 हजार कोटी रुपयांच्या उत्पादन-संबंधित प्रोत्साहन योजनेला मंजुरी (Approval of Incentive Scheme)दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने खरीप हंगामासाठी 1.08 लाख कोटी रुपयांच्या खत अनुदानास (Fertilizer […]
Congress criticizes Narendra Modi on Gautam Adani photo : कर्नाटक विधानसभा निवडणुका संपल्या आहेत पण त्यानिमित्ताने 2024 च्या लोकसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले गेले आहे. काही महिन्यांत राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे भाजप आणि काँग्रेसकडून एकमेकांवर आक्रमकपण आरोप केले जात आहेत. भाजप आणि काँग्रेस यांच्यातील सोशल वॉर देखील पाहायला […]