आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 च्या नोटेबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. RBI ने 2000 च्या नोटांची छपाई थांबवली असून या दोन हजाराच्या नोटा बंद केल्या आहेत. आरबीयाने सांगितले की, 30 सप्टेंबर 2023 नंतर 2 हजारांच्या नोटा बंद होणार आहेत. नागरिकांना दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी आरबीआयने 3 […]
Center’s conspiracy to reverse Supreme Court’s order begins; Kejriwal’s claim : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) गेल्या आठवड्यातच दिल्ली सरकारला (Delhi Govt) सर्व प्रशासकीय अधिकार दिले होते. त्यामुळे राज्य सरकारला सनदी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या व बदल्या करण्याचे अधिकार मिळाले. मात्र, अद्यापही प्रशासकीय सेवा नियुक्त्यांच्या नियंत्रणावरून दिल्ली सरकार आणि राज्यपाल (Governor) यांच्यात वाद सुरूच आहे. दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री […]
भारतीय नागरिक मोठ्या संख्येने परदेशात जातात. कोरोनाचे संकट निवळल्यानंतर परदेशवारीत वाढ झाली आहे. विमान भरून निघाली आहेत. मात्र, आता लोकांच्या हवाई स्वप्नांना जोरदार झटका बसणार आहे. तुम्ही जर परदेशात जाण्याचा विचार करत असाल किंवा तशी तयारी केली असेल तर तुम्हाला आता जास्त पैसे खर्च करावे लागतील. परदेशात विविध खर्चासाठी क्रेडिट कार्डचा वापर केल्यास त्यावर 20 […]
Reserve Bank Of India : रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाकडून(Reserve Bank Of India) केंद्र सरकारला देण्यात येणाऱ्या लाभांशासंदर्भात आज रिझर्व्ह बॅंकेच्या केंद्रीय संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत केंद्र सरकारला यंदाच्या वर्षीचा एकूण 87 हजार 416 कोटी रुपयांचा लाभांश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सावरकर जयंतीलाच संसद भवनाचे उद्घाटन; निव्वळ योगायोग की भाजपचा मास्टरस्ट्रोक ? […]
New Parliament : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) येत्या 28 मे रोजी नव्या संसद भवनाचे उद्घाटन करणार आहेत. या संसद भवनाची जितकी चर्चा होत आहे तितकीच चर्चा उद्घाटनाच्या तारखेचीही होत आहे. त्याचे कारणही तितकेच खास आहे. 28 मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर (V. D. Savarkar) यांची जयंती आहे आणि याच दिवशी पीएम मोदी संसदेच्या नव्या […]
Gautam Adani Hindenburg report : अदानी समुहाच्या विरुद्ध हिंडनबर्ग रिसर्च रिपोर्ट खटल्यामध्ये सु्प्रीम कोर्टाने समिती गठित केली आहे यावर कमिटीने आज कोर्टात आपले म्हणणे मांडले आहे. या टप्प्यावर, अदानी समूहाने किंमतीमध्ये फेरफार केलेला आढळला नाही. एकाच व्यवहारामध्ये अनेक वेळा कृत्रिम व्यापार किंवा वॉश ट्रेडचा कोणताही नमुना आढळला नाही. गैरव्यवहाराचा कोणताही सुसंगत नमुना समोर आला नाही. […]