- Letsupp »
- national
देश
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी PM मोदींनी प्रसिद्ध केले राम मंदिरावरील टपाल तिकीटे, जाणून घ्या खासियत
Ram Janmabhoomi Postage Stamp : अयोध्येत (Ayodhya) येत्या 22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) हस्ते राममंदिरात (Ram Mandir) रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या कार्यक्रमाची देशभरात जय्यत तयारी सुरू असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री रामजन्मभूमी मंदिरावरील स्मरणार्थ टपाल तिकिटे (Ram Janmabhoomi Postage Stamp) प्रसिध्द केले. याशिवाय, जगभरातील प्रभू […]
-
‘निवडणुकीत प्रचारापासून रोखण्यासाठी माझ्या अटकेचा डाव’; केजरीवालांचं ‘ईडी’ला चोख उत्तर
Arvind Kejriwal : राजधानी दिल्लीतील कथित दारू घोटाळ्यात चौकशीसाठी ईडीने आज चौथ्या वेळेस मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना बोलावले होते. मात्र, केजरीवाल याही वेळेस हजर राहिले नाहीत. त्यांनी त्यांचे उत्तर केंद्रीय एजन्सीला पाठवले आहे, असे आम आदमी पार्टीने स्पष्ट केले आहे. लोकसभा निवडणुकीत प्रचार (Lok Sabha Election 2024) करता येऊ नये यासाठी अटक करण्याचा […]
-
Education : 68 टक्के विद्यार्थी गणितात अन् 21 टक्के मराठीत ‘कच्चे’; ‘असर’च्या अहवालाने भूकंप
मुंबई : देशभरातील शैक्षणिक स्थितीचा अंदाज मांडणाऱ्या ‘असर’ (ASAR) या सर्वेक्षणामुळे भारतात भूकंप झाला आहे. बारावीत किंवा त्या स्तरावरील शिक्षण घेणाऱ्या साधार 68 टक्के विद्यार्थ्यांना साधा भागाकार करता येत नसल्याचे धक्कादायक निरीक्षण या अहवालात नोंदविण्यात आले आहे. याशिवाय महाराष्ट्रातील जवळपास 21 टक्के विद्यार्थ्यांना सोपे मराठी आणि 39 टक्के विद्यार्थ्यांना इंग्रजीमधील सोपी वाक्ये वाचता आली नसल्याचेही […]
-
सीमाभागातील तुमची ‘महात्मा फुले जनआरोग्य’ योजना बंद करा! सिद्धरामय्यांनी महाराष्ट्राला दरडावले
बैलहोंगल : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांनी 865 सीमावर्ती गावांमध्ये महाराष्ट्र सरकाराची महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना (आरोग्य विमा योजना) राबविण्यावर आक्षेप घेतला आहे. ही योजना त्वरीत थांबवावी, यासाठी कर्नाटकच्या मुख्य सचिवांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांशी चर्चा करावी, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत. (Karnataka Chief Minister Siddaramaiah has taken issue with Maharashtra implementing its Mahatma […]
-
मालदीवची ट्रीप कॅन्सल करा अन् ‘छोले भटूरे’ची ट्रीट घ्या; उत्तर प्रदेशच्या हॉटेल व्यवसायिकाची ऑफर
Maldives Trip : सध्या मालदीवच्या तिकीट बुकिंग प्रकरणानंतर (Maldives trip) आता उत्तर प्रदेशातील एका हॉटेलने मालदीवचं तिकीट रद्द करणाऱ्यांसाठी एक योजना आखली आहे. प्रवाशांनी तिकीट बुकींग रद्द केल्यानंतर छोले भटुरेची मोफत ट्रीटची सुविधा सुरु केली आहे. यामध्ये प्रवाशांनी तिकीट बुकींग केलं असेल तर पोर्टलवर जाऊन तिकीट रद्द करायचं आहे, त्या प्रवाशांसाठी ही योजना हॉटेल व्यवसायिकाने […]
-
Aadhaar Card : जन्मतारखेचा पुरावा म्हणून आधार कार्ड ग्राह्य नाही, EPFO चा मोठा निर्णय!
Aadhaar Card : EPFO ने आधार कार्डबद्दल मोठा निर्णय घेतला आहे. जन्मतारीख अपडेट किंवा दुरुस्तीसाठी आधार कार्डचा वापर करता येणार नाही. EPFO ने वैध कागदपत्रांच्या यादीतून आधारकार्डलाAadhaar Card वगळले आहे. याबद्दल कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं (Employees’ Provident Fund Organisation)त्याबद्दलचं परिपत्रक देखील जारी केलं आहे. ‘वंचित’चा इंडियात समावेश होणार? राहुल गांधींनी पाठवलं निमंत्रण, आंबेडकरांनी ठेवली […]









