- Letsupp »
- national
देश
-
छत्तीसगडमध्ये आणखी एक धक्का, पहिल्यांदाच दोन उपमुख्यमंत्री तर रमण सिंग नव्या भूमिकेत
Vishnu Dev Sai : छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या नावाच्या घोषणेसोबतच उपमुख्यमंत्र्यांच्या नावाचीही घोषणा करण्यात आली आहे. राज्यात दोन उपमुख्यमंत्री असतील. भाजपचे प्रदेशाध्यक्ष अरुण साओ (Arun Sao) आणि विजय शर्मा (Vijay Sharma) यांना उपमुख्यमंत्री तर माजी मुख्यमंत्री रमण सिंग (Raman Singh) यांना विधानसभेचे अध्यक्ष केले जाणार आहे. विष्णू देव साय (Vishnu Dev Sai) हे छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री होणार […]
-
दिल्लीत ‘या’ दिवशी होणार इंडिया आघाडीची बैठक, जागावाटपावर चर्चाही होण्याची शक्यता
INDIA Allience Meeting : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू असलेल्या इंडिया (INDIA Allience) आघाडीच्या बैठकीची तारीख अखेर निश्चित झाली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडिया आघाडीची चौथी बैठक मंगळवारी (19 डिसेंबर) राजधानी दिल्लीत होणार आहे. छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवानंतरची ही पहिलीच बैठक आहे. ‘सरकार पडणार’ […]
-
राहुल गांधींनाही उत्तर द्यावं लागले, लुटलेला पै-पै परत करावा लागले; धीरज साहू प्रकरणी जेपी नड्डांची टीका
JP Nadda on Dhiraj Sahu: काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू (Dhiraj Sahu) यांच्या घर आणि कंपनीच्या कार्यालयावर आयकर विभागाने छापा टाकला. त्यानंतर मोठ्या प्रमाणात बेहिशेबी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आयकर विभागाने झारखंड आणि ओडिशातील साहू यांच्य़ाशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकून ही मालमत्ता जप्त केली. आतापर्यंत आयटीने 300 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. यावरून […]
-
ट्रक ड्रायव्हर्सचा प्रवास होणार ‘गारेगार’: नितीन गडकरींच्या मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
नवी दिल्ली : देशातील ट्रकची खराब स्थिती आणि प्रवासादरम्यान ट्रक ड्रायव्हर्सची होणारी दयनीय अवस्था पाहता भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. 2025 पासून सर्व ट्रक्समध्ये एसी केबिन अनिवार्य करण्यात आली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने एक परिपत्रक जारी करुन याबाबतची माहिती दिली. (All N2 and N3 category trucks manufactured after 1 October 2025 will be […]
-
2017 मध्ये राजकीय पदार्पण, 2023 मध्ये मायावतींचा उत्तराधिकारी : कोण आहे आकाश आनंद?
लखनऊ : कांशीराम यांनी स्थापन केलेल्या बहुजन समाज पक्षाची धुरा आता 28 वर्षीय आकाश आनंद यांच्या हातात असणार आहे. पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी आकाश आनंद यांची त्यांचे उत्तराधिकारी म्हणून घोषणा केली. रविवारी (10 डिसेंबर) बसपाचे प्रदेश पदाधिकारी आणि जिल्हा नेत्यांची विशेष बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी मायावतींनी ही मोठी केली. मागील काही दिवसांपासून त्या प्रकृती […]
-
‘रेड्डी’राजकडून घोषणांची अंमलबजावणी; महिलांना मोफत बस ते विमा योजनेच्या अनुदानात वाढ
Revanth Reddy : तेलंगणामध्ये बीआरएसचे केसीआर यांना धोबीपछाड देत रेवंथ रेड्डी (Revanth Reddy) यांनी सत्ता स्थापन केली आहे. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर रेवंथ रेड्डी (Revanth Reddy) यांनी घोषणांची अंमलबजावणी केली आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त रेवंथ रेड्डी यांनी महिलांसाठी मोफत बस प्रवास सुविधेचा प्रारंभ केलायं. तसेच राजीव आरोग्यश्री विमा योजना 5 लाखांवरून 10 लाख […]









