Rahul Gandhi : बिहारच्या पाटण्यामध्ये देशातील विरोधी पक्षातील नेत्यांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, ठाकरे गटाचे नेते, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आदी नेते उपस्थित आहे. याबैठकी आधी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बिहार येथील काँग्रेसच्या पक्ष […]
भारत-अमेरिकेचं संविधान हे लोकशाहीवर आधारित असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या आमंत्रणानंतर मोदींचा हा आत्तापर्यंतचा सहावा दौरा आहे. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना अमेरिकेच्या संसंदेत भाषण करण्याची संधी देण्यात आली आहे. त्यानंतर हाईट हाऊसमधून त्यांनी जनतेला संबोधित केलं आहे. […]
आगामी लोकसभा निवडणुकीत केंद्रातील भारतीय जनता पक्षाला (भाजप) सत्तेतून काढून टाकण्याच्या उद्देशाने देशातील प्रमुख विरोधी पक्षांचे प्रमुख नेते शुक्रवारी (23 जून) पाटण्यात विचारमंथन करणार आहेत. यासोबतच नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारविरोधात जोरदार विरोधी आघाडी उभारण्याची रणनीती बनवणार आहेत. सूत्रांनी गुरुवारी (२२ जून) ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, विचारमंथनादरम्यान नेतृत्वाशी संबंधित प्रश्नांना बगल देऊन सामायिक […]
Green Diamond : पंतप्रधान मोदींचा अमेरिका दौरा चांगलाच गाजत आहे. मोदी यांनी अमेरिकेच्या फर्स्ट लेडी म्हणजेच जिल बायडेन यांना साडेसात कॅरेटचा ग्रीन डायमंड (Green Diamond) भेट दिला. हा हिरा काश्मिरच्या कलाकारांनी तयार केला आहे. पण, हा हिरा नैसर्गिक नाही तर याला लॅबमध्ये तयार केले गेले आहे. मात्र तरीसुद्धा हा हिरा नैसर्गिक असल्याचेच दिसत आहे. विशेष […]
AC Cabin : आता देशातल्या ट्रक ड्रायव्हरचं आयुष्य ठंडा ठंडा कूल कूल होणार आहे. कारण केंद्र सरकारने ट्रक ड्रायव्हरसाठी एका दिलासादायक निर्णय घेतला आहे. ट्रक कंपन्यांना केबिनमध्ये एसी लावणे बंधनकारक करण्यात आलं आहे. त्यामुळे आता ट्रक ड्रायव्हरचा प्रवास सुखकर होणार आहे. Manipur Violence : हिंसाचारामुळे देशाच्या आत्म्याला खोल जखम; सोनिया गांधींचे व्हिडिओच्या माध्यतातून शांततेचं आवाहन […]
Sonia Gandhi : गेल्या काही दिवसांपासून मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या (Manipur Violence) घटना घडत आहेत. मेतेई समाजाला (Meitei community) अनुसूचित जमातीचे आरक्षण (reservation) लागू करण्याच्या हालचालींच्या विरोधात एक महिन्यापूर्वी मोठा हिंसाचार उफाळला होता. या हिंसाचारात शेकडो लोकांनी आपला जीव गमवावा लागला होतो. अजूनही हिंसाचाराच्या घटन घडत आहेत. या हिंचारात अनेकांना आपला जीव गमवाला लागत असल्यानं शांततेचं आवाहन […]