Ram Temple: अयोध्येतील राम मंदिर सर्व सामन्यांसाठी कधीपासून खुलं होणार याबाबत अनेक तर्कवितर्क आणि तारखा समोर येत होत्या. मात्र, आता राम मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी मोठी अपडेट दिली आहे. 15 जानेवारी 2024 ते 24 जानेवारी 2024 दरम्यान राम मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होऊ शकते असे मिश्रा यांनी एबीपी न्यूजशी बोलताना सांगितले. राम […]
Balasore Train Accident : काही दिवसांपूर्वी ओडिसातील बालासोर येथे तीन रेल्वेंची धडक होऊन भीषण अपघात झाला होता. या भीषण घटनेत 290 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर, अनेकजण गंभीर जखमी झाले होते. आता या अपघाताला एक नवं वळन मिळालं असून, सीबीआयकडून ज्युनिअर इंजिनीअर आमिर खानचं घर सील करण्यात आले आहे. अपघातानंतर सीबीआयकडून सिग्लन JE […]
लोकसभा निवडणुकीला अजून एक वर्षाचा अवधी शिल्लक आहे, मात्र केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष या निवडणुकांसाठी आतापासूनच सक्रिय झाला आहे. यासाठी भाजपकडून खासदारांचा लेखाजोखा तयार करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर, 2024 च्या निवडणुकांपूर्वीच भाजपच्या खासदारांची परीक्षा सुरू झाली असून, भाजपच्या खासदरांना लेखाजोखा देण्याचे पक्ष श्रेष्ठींकडून आदेश देण्यात आले आहे. यासाठी राजधानी दिल्लीतून […]
Rahul Gandhi Birthday : आज कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचा वाढदिवस आहे. ते आज 53 वर्षांचे झाले आहेत. त्यांचा जन्म 19 जून 1970 रोजी झाला. ते सोनिया गांधी आणि राजीव गांधी यांचे ज्येष्ठ पुत्र आहेत. आज 53 व्या वर्षात पदार्पण केल्यानंतर राहुल यांच्यासाठी आगामी 2024 हे वर्ष अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. कारण यावर्षी लोकसभेच्या निवडणुका […]
केंद्र सरकारने छत्तीसगड केडरचे आयपीएस अधिकारी रवी सिन्हा यांची देशाच्या गुप्तचर संस्थेच्या संशोधन आणि विश्लेषण शाखेचे म्हणजेच RAW च्या प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. ते सध्याचे रॉचे प्रमुख सामंतकुमार गोयल यांची जागा घेणार आहेत. रवी सिन्हा हे छत्तीसगड केडरचे 1988 च्या बॅचचे आयपीएस आहेत. सामंत हे येत्या 30 जून रोजी निवृत्त होत असून, सिन्हा हे […]
जूनमध्ये आतापर्यंत आगाऊ कर वसुलीत चांगली वाढ झाली आहे. या आधारावर असे म्हणता येईल की आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या तिमाहीत देशाच्या प्रत्यक्ष कर संकलनाचा आकडा चांगला असणार आहे. चालू आर्थिक वर्षात 17 जूनपर्यंत देशाचे निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन 11.18 टक्क्यांनी वाढून 3.80 लाख कोटी रुपये झाले आहे. अर्थ मंत्रालयाने रविवारी ही माहिती दिली. आतापर्यंत, […]