MP Election 2023 : मध्य प्रदेशात याच वर्षात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका (MP Election 2023) अटीतटीच्या होतील अशीच चिन्हे दिसत आहेत. मात्र कोण बाजी मारणार याचा काहीच अंदाज नाही. त्यामुळे सत्ताधारी भाजप कोणतीही चूक करण्यास तयार नाही. त्यामुळेच यंदाही भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनाच प्रोजेक्ट करण्याचे जवळपास नक्की केले आहे. राज्यात भाजप दोन […]
Political News : पंतप्रधान नरेंद्र मोदींची (PM Narendra Modi) प्रचारसभा भाजपच्याच उमेदवारांना महाग पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मोदींची सभा आणि प्रचारासाठी झालेला खर्च मुदतीत सादर केला नाही तर अंकोला जिल्ह्यातील शिवराम हेब्बार आणि दिनकर शेट्टी यांना सहा वर्षांसाठी अपात्र ठरवले जाऊ शकते. असे झाले तर त्यांची आमदारकीच नाही तर पुढील राजकारणही धोक्यात येऊ शकते. […]
दिल्ली : उत्तर भारतात मागील काही दिवसांपासून तीव्र उष्णतेची लाट आली आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये 3 दिवसांत वाढलेल्या उष्णतेमुळे तब्बल 98 जणांचा मृत्यू झाला आहे. यातील उत्तर प्रदेशात 54 जणांचा मृत्यू झाला आहे, तर बिहारमध्ये 44 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, उत्तरप्रदेशमधील मृत्यूंची चौकशी करण्यासाठी योगी सरकारने डॉक्टरांची एक समिती गठीत केली असून लवकरात […]
Sikkim Landslide : सिक्कीममध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन झालं आहे. भूस्खलनामुळे सिक्कीममधील मुख्य रस्ते बंद पडले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी पर्यटक अडकले होते. भूस्खलनामध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारतीय लष्कराला पाचारण करण्यात आलं असून लष्कराने आत्तापर्यंत 3 हजार 500 पर्यटकांची सुटका करण्यात आलीय. Troops of Trishakti Corps provided assistance to about 3500 tourists near Chungthang in […]
Biparjoy Cyclone Update : बिपरजॉय चक्रीवादळाने गुजरातमध्ये हाहाकार माजवल्यानंतर राजस्थानमध्ये दाखल झालं आहे. वादळी वाऱ्यासह राजस्थानात धो-धो पाऊस बरसत आहे. राजस्थानच्या विविध जिल्ह्यांमध्ये अजूनही पावसाचा जोर कायम असून वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाचा तडाखा राजस्थानला चांगलाच बसला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला लवकरच मोठी गळती…धमाके पाहायला तयार रहा : भाजपच्या खासदाराने दिला इशारा काल रात्रीपासून राजस्थानमधील शेवडा, धनाळ, धोरिमाण्णासह […]
Brijabhushan Sharan Singh : उत्तर प्रदेशातील गोंडा येथे भाजप खासदार ब्रृजभूषण शरण सिंह (Brijabhushan Sharan Singh) यांच्या कार्यक्रमात आज मोठा गदारोळ झाल्याचा प्रकार समोर आला. ब्रृजभूषण उपस्थित असलेल्या या कार्यक्रमात सेल्फी काढण्यासाठी दोन गटात राडा झाला. या राड्याचा व्हिडिओ एएनआय या वृत्तसंस्थेने जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये दोन गट एकमेकांवर खुर्च्या फेकताना दिसत आहेत. (Ruckus […]