Gomutra Research : भारतामध्ये गोमूत्रावरुन वेगवेगळ्या प्रकारचे दावे केले जातात. भारतातील एक मोठा वर्ग असे मानतो की गोमूत्र प्यायल्याने अनेक आजार बरे होतात. तसेच गोमूत्र आरोग्यासाठी चांगले असते, असे अनेकजण मानतात. आता एका रिसर्चमध्ये दावा करण्यात आला आहे की, गोमूत्रामध्ये हानिकारक बॅक्टेरीया असून त्यामुळे गोमूत्र पिऊन फायदा नाही तर नुकसान होते. या दाव्यामुळे एकच खलबळ […]
‘जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा’, ही घोषणा आता सत्यात उतरलीय, होय छत्रपती संभाजीनगरच्या भीमसैनिकांनी हे करुन दाखवलंय. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने आकाशातील एका ताऱ्याची रजिस्ट्री करण्यात आली आहे. Parali APMC Elction : पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खंत; म्हणाल्या संधी गमावल्यामुळे… तर 14 एप्रिलला […]
उत्तर प्रदेशात रामयाणाच्या सीनवर डबिंग गाण्यावर एका क्लबमध्ये लोकांचं नृत्य सुरु असलेला व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ नोएडाच्या गार्डन गॅलेरिया मॉलमधला असल्याची माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेशात रामयाणाच्या सीनवर डबिंग गाण्यावर एका क्लबमध्ये लोकांचं नृत्य सुरु असलेला व्हिडिओ व्हायरल झाला. नोएडा पोलिसांनी क्लबच्या मालकासह व्यवस्थापकाला अटक केली आहे. #Noida लॉर्ड ऑफ ड्रिंक्स क्लब […]
“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारकडून भारतीय लोकशाहीचे तीन स्तंभ पद्धतशीरपणे नष्ट केले आहेत” अशी टीका काँग्रेसच्या माही अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली आहे. सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी ‘द हिंदू’ (The Hindu) या वृत्तपत्राच्या संपादकीय पानावर आज एक लेख लिहला आहे. त्यामध्ये त्यांनी सरकारवर टीका करतानाच लोकशाहीवर चिंता व्यक्त केली आहे. या लेखात सोनिया […]
Election Commission : निवडणूक आयोगाने (Election Commission) सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि सीपीआय या पक्षांना जोरदार झटका देत त्यांचा राष्ट्रीय पक्षांचा दर्जा काढून घेतला. आयोगाने जारी केलेल्या आदेशात आरएलडी, आंध्र प्रदेशात बीआरएस, मणिपुरात पीडीए, पुदुच्चेरीत पीएमके, पश्चिम बंगालमध्ये आरएसपी आणि मणिपूर राज्यात एमएसपी या पक्षांना दिलेला राज्य पक्षाचा दर्जाही रद्द केला आहे. आयोगाने म्हटले, […]
YouTube Down : व्हिडीओ स्ट्रिमींग प्लॅटफॉर्म यूट्यूबला आज मंगळवारी अडचण येत आहे. यूट्यूबला जागतिक पातळीवर आउटेजचा सामना करावा लागतोय असे डाऊनडिटेक्टरने सांगितले आहे. यूट्यूबच्या हजारो यूजर्सना यूट्यूब वापरताना अडचण येत असल्याचे आउटेज ट्रॅकिंग वेबसाईटने ट्रॅक केले आहे. यूट्यूब प्लॅटफॉर्म लोड होत नसल्याची तक्रार यूजर्सने केली आहे. डाऊनडिटेक्टरच्या मते मंगळवारी सकाळी 5.30च्या सुमरास आउटेजमध्ये वाढ झाल्याचे […]