AAP National Party: केंद्रीय निवडणूक आयोगाने अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या आम आदमी पक्षाला (AAP) राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला आहे. आम आदमी पक्षाचे निवडणूक चिन्ह ‘झाडू’ हेच राहणार आहे. निवडणूक आयोगाने सांगितले की, ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस (TMC), शरद पवार यांच्या राष्ट्रवादी (NCP) आणि CPI यांनी त्यांचा राष्ट्रीय दर्जा गमावला आहे. ईशान्येकडील राज्यांतील पराभवानंतर […]
Gandhi Vs Adani : अडाणी समुहात २० हजार कोटी रुपये कसे आले, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे नेते राहुल गांधी सातत्याने करत आहेत. मात्र, याबाबत संसद अथवा संसदेबाहेर अद्यापपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी अथवा भाजपकडून उत्तर दिले जात नाही. जेव्हापासून हिंडेनबर्ग रिपोर्ट आला आहे. तेव्हापासून अडाणी समुहाबद्दल सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहे. परंतु, यावर […]
Chief Minister Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) हे आपल्या मंत्रिमंडळातील मंत्री आणि आमदारांसोबत अयोध्या दौऱ्यावर गेले होते. या अयोध्या दौऱ्यावरून शिंदे गटावर विरोधकांकडून जोरदार टीका केली जाते आहे. याच मुद्द्यावरून जेष्ठ वकील आणि ठाकरे गटाची सुप्रीम कोर्टात बाजू मांडणाऱ्या कपिल सिब्बल यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. […]
Morarji Desai : भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते मोरारजी देसाई यांची आज सोमवार (दि. १०) रोजी पुण्यतिथी आहे. भारताचे चौथे पण पहिले बिगर काँग्रेसचे पंतप्रधान म्हणून मोरारजी देसाई यांनी सर्वात वयस्कर ८४ व्या वर्षी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. १९७७ ते १९७९ अशी दोन वर्षे त्यांनी पंतप्रधान म्हणून काम पाहिले आहे. खरंतर तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री […]
Himanta Biswa Sarma : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी पुन्हा एकदा काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल यांनी रविवारी केलेले ट्विट अपमानास्पद असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी येथून परत गेल्यावर म्हणजे १४ एप्रिलनंतर त्यांच्यावर मानहानीचा खटला दाखल करणार असल्याचा इशारा दिला आहे. आपण अजूनही अरविंद केजरीवाल यांच्या निमंत्रणाची वाट पाहत […]
Sachin Pilot : राजस्थानमध्ये अशोक गेहलोत सरकार म्हणजे आपल्याच सरकार विरोधात सचिन पायलट यांनी पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले आहेत. मुख्यमंत्री गेहलोत यांच्याकडे माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या विरोधात मी तक्रार केली होती. परंतु, गेहलोत यांनी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. याच्या निषेध करत ११ एप्रिलला जयपूर येथील हुतात्मा स्मारकावर एक दिवसाचे उपोषण करणार असल्याचे सांगत काँग्रेसचे […]