Farmer Viral Vidio PM Modi Kiss : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आणि रणधुमाळी सुरू झाली आहे. आता राजकीय पक्षांनी आपला प्रचार देखील जोरदारपणे सुरू केला आहे. यातच आता एका शेतकऱ्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. एक शेतकऱ्याने सरकारने आरोग्यासाठी पाच लाख रुपये जाहीर केले आहेत. याबद्दल एका बसवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्राचा मुका […]
इंदूर : आज देशभरात सगळीकडे रामनवमीचा उत्साह असतांना इंदरूमध्ये मात्र, एक मोठी दु:खद घटना घडली आहे. इंदूरमध्ये आज बेलेश्वर महादेव झुलेलाल मंदिरातील विहिरीचे छत कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत एकूण 13 भाविकांचा मृत्यू झाला असून कित्येक जण हे गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, इंदूरमधील पटलेनगरमधील मधील बेलेश्वर मंदिरात रामनवमीचा उत्सव सुरू होता. या […]
नवी दिल्ली : भाजपच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना ‘डार्लिंग’ म्हणणं काँग्रेसच्या बड्या नेत्याला चांगलेच महागात पडले आहे. गेल्या दोन आठवड्यात काँग्रेस नेत्यांवर दुसरी कारवाई आहे. मागील आठवड्यात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना मानहानी प्रकरणी दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर दोनच दिवसांत त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती. युवक काँग्रेसचे दुसरे मोठे […]
नवी दिल्ली : भारत जोडो (BHARAT jodo) यात्रेपासून कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे अनेकांच्या गळ्यातील ताईत बनले. मात्र, त्यानंतर त्यांच्या अडचणीत कायम वाढ होत राहिली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली. खरंतर राहुल गांधी हे कायम आपल्या राजकीय वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. त्यांनी केलेली वक्तव्यं ही कायम सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. […]
नवी दिल्ली : मानहानी प्रकरणात क्रॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यानंतर त्यांची खासदारकी देखील रद्द करण्यात आली आहे. तसेच आता लोकसभेच्या हाऊसिंग कमिटीने त्यांना त्यांचं निवासस्थान खाली करण्याची नोटीस पाठवली आहे. त्यांनी ही नोटीस स्विकारली आहे. राहुल गांधी आता पर्यंत 12, तुघलक लेन, नवी दिल्ली येथे राहत होते. हा […]
इंदूरनंतर आंध्रप्रदेशात मोठा अपघात, मंदिराला लागली भीषण आग लागली आहे. पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील दुवा गावात रामनवमी उत्सवादरम्यान वेणुगोपाल मंदिराला ही आग लागली आहे. कोणतीही जीवितहानी झाली नाही. मंदिरामध्ये रामनवमीच्या ऊत्सवासाठी मंडप घालण्यात आला होता. शॉर्ट सर्किटमुळे मंडपाला आग लागली आहे. ही आग लगोलग सर्व मंडपभर पसरली आहे. आग लागल्यानंतर भाविकांना लगेचच बाहेर काढण्यात आले आहे. […]