2022-23 मध्ये भारताच्या तेलाच्या आयातीतील OPEC चा वाटा घसरून 22 वर्षांतील सर्वात नीचांकी स्तरावर आला आहे. कारण स्वस्त रशियन तेलाचा वापर वाढला आहे, उद्योग स्रोतांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आणि प्रमुख उत्पादकांचा वाटा या वर्षी आणखी कमी होऊ शकतो. ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज (OPEC) च्या सदस्यांनी, प्रामुख्याने मध्य पूर्व आणि आफ्रिकेतील, भारताच्या तेल बाजारातील त्यांचा हिस्सा […]
Nitish Kumar met Akhilesh Yadav : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विरोधी पक्षांतील नेत्यांच्या एकजूटीसाठी (Opposition Unity) पुढाकार घेतला आहे. नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांची भेट घेतली. ममतांच्या भेटीनंतर यूपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांची भेट घेतली. अखिलेश यादव यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री नितीश […]
न्यूयॉर्कहून नवी दिल्लीला (Delhi Airport) येणाऱ्या अमेरिकन एअरलाइन्सच्या विमानात मद्यधुंद प्रवाशाने (Drunken passenger) सहप्रवाशावर लघवी केल्याची घटना समोर आली आहे. डीजीसीएने (Delhi Police) दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकन एअरलाइन्सने सहप्रवाशांचे जबाब नोंदवून आरोपी प्रवाशाला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या प्रकरणावर दिल्ली पोलिसांनी सांगितले की, नागरी विमान वाहतूक कायद्याच्या अदखलपात्र गुन्ह्याखाली कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. विमान कंपनीच्या […]
Gemini Shankaran Passed away : भारतीय सर्कसचे जनक म्हणून ओळखले जाणारे जेमिनी शंकरन (Gemini Shankaran)यांचं निधन झालं आहे. वयाच्या 99 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून कन्नूर येथील खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या शंकरन यांचे रविवारी रात्री निधन झाले. केरळचे (Kerala)मुख्यमंत्री पिनराई विजयन (Pinarayi Vijayan)यांनी भारतीय सर्कस जगभरात लोकप्रिय करण्यात प्रमुख भूमिका […]
Kochi Water Metro : आत्तापर्यंत आपल्या देशामध्ये जमीनीवर व पाण्याच्या खालून मेट्रो धावली आहे. पण आता चक्क पाण्याच्यावर मेट्रो धावणार आहे. केरळच्या कोच्ची येथे या मेट्रोची सुरुवात होणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवारी 25 एप्रिल रोजी या मेट्रो रेल्वेचे लोकार्पण करणार आहेत. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी या रेल्वेला ड्रीम प्रोजेक्ट म्हटले आहे. […]
तेलंगणात सोमवारी रस्त्यावर नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. वायएसआर तेलंगणा पक्षाच्या नेत्या आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांची बहीण वायएस शर्मिला यांना सोमवारी एका निदर्शनादरम्यान पोलिस कर्मचार्यांना मारहाण केल्यामुळे ताब्यात घेण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, शर्मिला पेपर लीक प्रकरणासंदर्भात आंदोलन करत होत्या. यादरम्यान, त्या भरती परीक्षेतील कथित प्रश्न लीक झाल्याची चौकशी करत असलेल्या विशेष तपास […]