कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओने मंगळवारी आपल्या बैठकीमध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफवर) 2022-23 साठी 8.15 टक्के व्याजदर निश्चित केला आहे. मार्च 2022 मध्ये ईपीएफओने आपल्या जवळपास 5 कोटी खातेधारकांसाठी 2021-22 साली ईपीएफवरील व्याजदर कमी करुन तो 8.1 टक्के केला होता. हाच रेट 2020-21 मध्ये 8.5 टक्के होता. 1977-78 नंतर हा सर्वात कमी […]
Aadhar Pan Card Link : आज प्रत्येक व्यवहारासाठी आधार (Aadhar Card) आणि पॅन कार्ड (Pan Card) ही कागदपत्रे प्रत्येकासाठी अतिशय महत्त्वाची बनली आहेत. मात्र, आता आधार आणि पॅन कार्ड एकमेकांशी लिंक करण्यासाठी केवळ तीन दिववसांचाच कालावधी उरला आहे. या उर्वरित दिवसांत तुम्ही तुमचे आधार आणि पॅन कार्य लिंक केल्यास तुमच्या मेहनतीचे हजार रुपये वाचवता येऊ […]
Elon Musk : ट्विटरबद्दल (twitter) आता एक नवीन घोषणा करण्यात आली आहे. (Big Update For Twitter User) 15 एप्रिलपासून, फक्त सत्यापित खातीच तुमच्यासाठी पात्र असतील. (Elon Musk announced) असे ट्विट ट्विटरचे इलॉन मस्क यांनी केले आहे. इलॉन मस्कच्या (Elon Musk ) नवीनतम ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, ’15 एप्रिलपासून, फक्त सत्यापित खातीच तुमच्यासाठी शिफारसींमध्ये राहण्यास […]
मध्य प्रदेशातील श्योपूर कुनो येथे नामिबियातून आणलेल्या साशा या मादी चित्ताचा मृत्यू झाला आहे. सोमवारी सकाळच्या सुमारास किडनी निकामी झाल्याने मादी चित्ता साशा नावाचा मृत्यू झाला आहे. याबाबत कुनो नॅशनल पार्ककडून सांगण्यात आले आहे. Atique Ahmed : गाडीला अपघात, रस्त्यात लघुशंका अतिकला नेताना नेमके काय-काय घडले? 22 मार्च रोजी मादी चित्ता साशा पाहणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना […]
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अडचणीत भर घालणारी माहिती समोर आली आहे. राहुल गांधी यांना आता लोकसभेच्या गृहनिर्माण समितीने सरकारी बंगला खाली करण्याची नोटीस बजावली आहे. राहुल गांधी हे 12 तुघलक लेन येथील सरकारी बंगल्यात राहतात. त्यांना 22 एप्रिलपर्यंत सरकारी बंगला खाली करावा लागणार आहे. नोटीसनुसार, अपात्रतेनंतर एक महिन्याच्या आत राहुल गांधी […]
लखीमपूर खेरी : देशात सध्या कोरोना पुन्हा वाढताना दिसतोय. यामध्येच आता यूपीमध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यातील मितौली तालुक्यातील कस्तुरबा निवासी शाळेतील तब्बल 38 विद्यार्थ्यांसह 2 कर्मचारी पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे या शाळेचा कॅम्पस क्वारंटाईन करण्यात आला आहे. तर या जिल्ह्यातील एकाच दिवसांत आढळलेली. या वर्षातील ही सर्वात जास्त […]