काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज आपला सरकारी बंगला सोडला आहे. कालपर्यंत त्यांनी सरकारी बंगल्यातील सर्व सामान रिकामे केले होते आणि त्यांनी संपूर्ण बंगला खाली केला आहे. मीडिया रिपोर्टनुसार दिल्लीतील 12, तुघलक लेन हा सरकारी बंगला आज राहुल गांधी यांनी लोकसभा सचिवालयाकडे सोपवला. राहुल गांधी यांना दिलेल्या मुदतीनुसार आजच बंगला रिकामा करण्याची शेवटची तारीख होती. […]
Atiq-Ashraf Murder Accused : गँगस्टर अतिक अहमद (Atiq Ahmed)आणि त्याचा भाऊ अशरफची (Ashraf Ahmed)हत्या करणाऱ्या तीन शूटर्सपैकी एक असलेल्या लवलेश तिवारीची (Lovelesh Tiwari) 2018 मधील पोस्ट सोशल मीडियावर (Social media)चांगलीच व्हायरल (Post viral)झाली आहे. या पोस्टमध्ये लवलेशने पिस्तूल हाती घेतलेल्या फोटोवर लिहिले आहे की, जिस दिन होगा दिमाग खराब, उस दिन करूंगा सबका हिसाब. अनेक […]
Mamata Banerjee On BJP : पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी ईदच्या (Eid) निमित्ताने राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, आम्हाला देशात फाळणी नको (No division in the country)आहे. ईदच्या दिवशी तुम्हाला वचन देते की मी जीव देईल पण देशाची फाळणी होऊ देणार नाही. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी कोलकाता (Kolkata) […]
देशातील लोकसभा निवडणुकीला अजून बराच कालावधी बाकी असला तरी त्याबद्दल अनेक अंदाज समोर येत आहेत. याच विषयावर आता लोकसभा निवडणुका झाल्या तर कोणता पक्ष सरकार स्थापन करेल? देशात पुन्हा नरेंद्र मोदी सरकार स्थापन होणार का? याबाबत टाईम्स नाऊ नवभारत आणि ईटीजी रिसर्चने हे सर्वेक्षण केले आहे. यातून त्यांनी काही अंदाज व्यक्त केले आहेत. टाईम्स नाऊच्या […]
Accident News : उत्तरप्रदेशमधून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. अयोध्येमध्ये 40 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाला आहे. या प्रवाशी बसला एका ट्रकने जोरदार धडक दिली असल्याने भीषण अपघात झाला. हा अपघात एवढा भयानक होता की या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत. ही धडक इतकी […]
Gangster Atiq Ahmed : कुख्यात गँगस्टर अतिक अहमद (Gangster Atiq Ahmed) आणि त्याचा भाऊ अशरफ (Ashraf) यांच्या हत्याकांडाने देशात खळबळ उडाली आहे. नुकतेच पटना येथील मशिदीबाहेर अतिक अमर रहे अशा घोषणा काहींकडून देण्यात आल्याची घटना ताजी असताना आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दहशतवादी संघटना अल-कायदा (Al-Qaeda) ने या हत्यांचा बदला घेण्याची धमकी दिली […]