- Letsupp »
- national
देश
-
UCC: समान नागरी कायद्याला AAPचे समर्थन, पण एक अट घातली…
AAP On UCC: समान नागरी कायद्यावर (Uniform Civil Code) आम आदमी पार्टीकडून (APP) मोठे विधान आले आहे. APP ने म्हटले आहे की ते तत्वतः समान नागरी कायद्याला समर्थन आहे परंतु सर्व धार्मिक पंथांशी चर्चा करून एकमत झाले पाहिजे. आम आदमी पक्षाचे नेते संदीप पाठक म्हणाले, तत्वतः आमचा समान नागरी कायद्याला पाठिंबा आहे. घटनेचे कलम 44 […]
-
Delhi Liquor Sale : तळीराम सुधारले! मागील वर्षीच्या तुलनेत मद्यविक्रीत मोठी घट…
दिल्लीत मागील वर्षीच्या तुलनेत मद्यविक्रीमध्ये मोठी घट झाल्याचं समोर आलं आहे. यासंदर्भात कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन अल्कोहोलिक बेव्हरेज कंपनीज (CIABC) या अल्कोहोल उद्योगाच्या संघटनेने दिलेल्या अहवालात सांगण्यात आलं आहे. दरम्यान, मागील वर्षी पहिल्या तिमाहीत 263 टक्क्याने मद्यविक्रीत वाढ झाली होती, तर दुसऱ्या तिमाहीमध्ये 28 टक्के वाढली आहे. ऐकावं ते नवलंच! रातोरात दक्षिण कोरियातील लोकांचं वय घटलं; […]
-
भाजपच्या पडद्यामागील चाणाक्याला काँग्रेसचा दणका; राहुल गांधींवरील व्हिडीओ अमित मालवीयांना महागात
FIR against Amit Malviya in Karnataka : भारतीय जनता पक्षाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांच्याविरोधात कर्नाटकमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी (rahul gandhi) यांच्याबद्दल आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट केल्याचा आरोप आहे. काँग्रेस नेते रमेश बाबू यांच्या तक्रारीनंतर अमित मालवीय यांच्याविरुद्ध बेंगळुरूमधील हाय ग्राउंड्स पोलिस स्टेशनमध्ये विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात […]
-
उशीरा आलेला मान्सून कसर भरुन काढणार? देशभरात मुसळधार पावसाचा अंदाज
Rain Update : महाराष्ट्रासह (Maharashtra) देशभरात वरुणराजाचं जोरदार आगमन झालं आहे. हवामान विभागाने (Department of Meteorology) महाराष्ट्रासह 25 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा (Heavy Rain) अंदाज व्यक्त केला आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आहे. त्याचबरोबर देशाची राजधानी दिल्लीमध्ये (Delhi) तीन जुलैपर्यंत विजांच्या कडकडाटासह अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (Maharashtra-25-state-heavy-rain-warning-imd) 70 हजार कोटींच्या घोटाळ्याच्या […]
-
Mamata Banerjee : ममतांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग; जखमी बॅनर्जींना तातडीने रुग्णालयात हलवले
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (CM Mamata Banerjee) यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लॅंडिंग करण्यात आले. त्यावेळी हेलिकॉप्टरला जोरदार झटके बसले. त्यात बॅनर्जी या जखमी झाल्या आहेत. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या खांद्याला, कमेराला, पायाला दुखापत झालेली आहे.(emergency landing of cm mamata banerjee helicopter banerjee was immediately shifted to hospital) पश्चिम बंगालमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या […]
-
आधी पक्ष फोडला, आता आणखी एक तगडा प्लॅन; ‘BRS’ च्या पराभवासाठी काँग्रेसचा नवा डाव!
Telangana Assembly Election : कर्नाटकातील विजयानंतर उत्साहित झाले्ल्या काँग्रेसने आता तेलंगाणावर लक्ष केंद्रीत केले आहे. तसाही काँग्रेसने (Congress) एक मोठा झटक के. चंद्रशेखर राव (K. Chancrashekhar Rao) यांना दिला आहे. काल केसीआर यांच्या पक्षातील काही पदाधिकारी आणि माजी आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. देशभरात पक्षाचा विस्तार करण्याच्या प्रयत्नात असलेल्या केसीआर यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचे मानले […]









