सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे गेल्या काही महिन्यापासून कायम चर्चेत असतात. आपल्या रोखठोक सवाल आणि भूमिकांमुळे ते सतत चर्चेत येतात. सोशल मीडियावर देखील त्यांची अनेक वक्तव्ये व्हायरल होत असतात. त्यांचा असाच एक फोटो सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होत आहे काही महिण्यापूर्वी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आपल्या दोन्ही मुलींना घेऊन थेट सर्वोच्च न्यायालयात आले. चंद्रचूड यांच्या दोन्ही दिव्यांग […]
‘Congress organization is weak, so people don’t vote’ : पुढील वर्षात लोकसभा निवडणुक (Lok Sabha Elections) आणि अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे. कॉंग्रेसनेही (Congress) जोरदार तयारी केली आहे. रसातळाला गेलेल्या कॉंग्रेसला राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून उभारी दिली आणि कॉंग्रेसला पुनरुज्जीवीत केले आहे. दरम्यान, आता […]
Suvendu Adhikari : टीएमसीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना फोन केल्या असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. ममता बॅनर्जी यांनी अखेर त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. यावर उत्तर देताना अमित शाह यांना TMC ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यासाठी फोन केल्याचं सिद्ध झाले तर मी राजीनामा देईन, […]
Amritpal Singh’s wife Karandeep Kaur arrested : काही दिवसांपासून पंजाबमध्ये (Panjab) फरारी घोषित केलेल्या आणि देशभरात वाँटेड (Wanted)घोषित करण्यात आलेल्या खलिस्तानी समर्थक अमृतपालची पत्नी किरणदीप कौर (Kirandeep Kaur)हिला लंडनला (London) जात असताना आज गुरुवारी (दि.20) अमृतसर विमानतळावर (Amritsar Airport) पोलिसांनी (Panjab Police)ताब्यात घेतले आहे. Gautam Adani शरद पवारांच्या भेटीला; समर्थन केल्यानंतरची पहिली भेट, काय चर्चा […]
Rahul Gandhi Defamation Case : ‘मोदी’ आडनाव प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दाखल केलेले अपील सूरत सत्र न्यायालयाने फेटाळले आहे. मानहानीच्या खटल्यात मॅजिस्ट्रेट कोर्टाच्या निर्णयाला राहुल गांधींनी आव्हान दिले होते. मात्र, सत्र न्यायालयाने ट्रायल कोर्टाचा निकाल कायम ठेवला आहे. आज या याचिकेवर सुनावणी पार पडली. त्यावेळी सुरत न्यायालयाच्या न्यायाधिशांनी फक्त ‘डिसमिस’ हा एकाच शब्दा […]
देशातील प्रमुख उद्योजक गौतम अदानी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची आज भेट घेतली आहे. त्यामुळे मोठ्या राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत. शरद पवार यांच्या मुंबईतील घरी म्हणजे सिल्वर ओक पवार आणि गौतम अदाणी यांच्यात तब्बत २ तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. पण या दोघांच्या मध्ये नक्की काय चर्चा झाली. याची माहिती अजून […]