Sachin Pilot Out This list : राजस्थानमध्ये अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यात सुरू असलेल्या वादात पायलटला मोठा झटका बसला आहे. काँग्रेस नेतृत्वाने जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत पायलटचा समावेश नाही. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत केवळ राजस्थानमधील अशोक गेहलोत यांच्या नावाचा समावेश आहे. पायलट समर्थकांकडून अनेकदा दावा केला जातो की […]
Atiq Ahmad Killed: युपीतील प्रयागराज (Prayagraj) येथे माफिया डॉन अतिक अहमद (Atiq Ahmed Case) आणि त्याचा भाऊ अशरफ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्याचवेळी या हत्याकांडानंतर राज्यातील भाजप सरकार आणि पोलिसांवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. आता या प्रकरणावरून आणखी एक वाद सुरू झाला आहे. काँग्रेस कार्यकर्ता राजकुमार सिंह (रज्जू) याने अतिक अहमद […]
A single ‘hit action plan’ will be applied to the cities of the country. : दोन दिवसांपूर्वी खारघर येथे निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं. या पुरस्कार सोहळ्यासाठी लाखोंच्या संख्येनं धर्माधिकारी यांच्या अनुयायांनी हजेरी लावली होती. मात्र, या सोहळादरम्यान रणरणत्या उन्हात जमलेल्या लाखो भाविकांपैकी 13 जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला, तर शेकडो जण […]
Bilkis Bano Case : 2002 मध्ये गोध्रा हत्याकांड आणि त्यानंतर उसळलेल्या हिंसाचार आणि दंगलीमध्ये हजारो लोकांचे बळी गेले होते. त्यामध्ये बिल्किस बानोवर सामूहिक अत्याचार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या 11 दोषींना गुजरात सरकारने (Gujarat Govt) मागील वर्षी स्वातंत्र्यदिनी मुक्त केले होते. याविरोधात पीडित बिल्किस बानो, सामाजिक कार्यकर्त्या सुभाषिनी अली आणि टीएमसी नेते महुआ मोईत्रा यांनी […]
What exactly was the murder case in which Atiq Ahmed went to jail for the first time? : चार दिवसांपूर्वी कुख्यात गॅंगस्टर अतिक अहमद (Atiq Ahmed) आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद (Ashraf Ahmed) या दोघांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेने केवळ उत्तरप्रदेशातच नाही, तर देशातही खळबळ उडाली. विशेष म्हणजे, पोलिसांच्या सुरक्षेत असतांनाच त्यांची […]
Karanatak Election 2023 : कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सध्या कर्नाटकमध्ये भाजपची सत्ता आहे. पण काही सर्व्हेनुसार यावेळेस कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार येणार असे बोलले जात आहे. त्यावरुन आता जोरदार शक्तीप्रदर्शन सुरु आहे. आज सकाळीच भाजपकडून कर्नाटक निवडणुकीच्या प्रचारासाठी 40 स्टार प्रचारकांची यादी जारी करण्यात आली आहे. त्यानंतर आता काँग्रेसकडूनदेखील 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर […]