- Letsupp »
- national
देश
-
Manipur violence: मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा, विरोधकांनी अमित शहांना घेरले
Manipur violence: मणिपूरमध्ये सुरु असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत विरोधी पक्षांनी गृहमंत्री अमित शहा यांना घेरले. यावेळी गृहमंत्र्यांनी विरोधी पक्षांना सद्यस्थितीची माहिती दिली. हिंसाचार रोखण्यासाठी सरकारकडून कोणती पावले उचलली जात आहेत, हेही सांगण्यात आले. दरम्यान, सर्वपक्षीय बैठकीत ममता बॅनर्जींच्या टीएमसीच्या नेत्यांकडून पुढील आठवड्यात सर्वपक्षीय शिष्टमंडळ मणिपूरला पाठवण्याची मागणी करण्यात आली. दुसरीकडे, या बैठकीत […]
-
विरोधीपक्षांच्या बैठकीवर एमआयएम नाराज; ओवेसी म्हणाले, आम्हाला दुर्लक्षित…
Asaduddin Owaisi on Opposition Parties Meetings : आगामी लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Elections)पार्श्वभूमीवर देशातील सर्व विरोधक मोदींना हरवण्यासाठी एकत्र आले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar)यांनी सर्व विरोधी पक्षांची एक बैठक बोलवली होती. यामध्ये विरोधी पक्षांचे प्रमुख नेते सहभागी झाले होते. या बैठकीवरुन एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. […]
-
Manipur violence; अमित शाहांच्या सर्वपक्षीय बैठकीला पवार-ठाकरे-शिंदेंची दांडी
Manipur Violence: मणिपूर गेल्या दोन महिन्यांपासून धुमसत आहे. 3 मेपासून सुरू झालेल्या मेईतेई आणि कुकी समुदायांमधील जातीय संघर्षात आतापर्यंत 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य पाहून गृहमंत्री अमित शहा सर्वपक्षीय बैठक घेत आहेत. या बैठकीला महाराष्ट्रातील तीनही प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी पाठ फिरवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा नियोजित कार्यक्रम […]
-
विरोधकांच्या बैठकीत चार बडे नेते भिडले; पवार-ठाकरे म्हणाले “आमच्याकडून काहीतरी शिका”
Opposition Parties Meet : आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला शह देण्यासाठी विरोधक एकवटले आहे. भाजपला धूळ चारण्यासाठी रणनीती काय असावी याबाबत विरोकांची काल (23 जून) बिहारची राजधानी पाटण्यामध्ये बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेससह, आम आदमी पक्ष आणि देशभरातील 16 विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. मात्र, या बैठकीतच विरोधकांच्या एकतेला पहिला तडा गेला आहे. […]
-
बैठक झाली अन् लगेच पडली फूट; आम आदमी पार्टीने केली मोठी घोषणा
Opposition Parties Meet : केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीला आगामी लोकसभा निवडणुकीत धूळ चारण्यासाठी काय करता येईल यावर मंथन करण्यासाठी काल पाटण्यात विरोधकांची मोठी बैठक (Opposition Parties Meeting) झाली. या बैठकीत आम आदमी पार्टीसहा देशभरातील 16 विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. मात्र, या बैठकीनंतर विरोधकांच्या एकतेला पहिला तडा आम आदमी पार्टीने (AAP) दिला आहे. बैठकीनंतर […]
-
Video : राहुलजी, तुम्ही लग्न करा आम्ही वऱ्हाडी होऊ! लालूंची शाब्दिक कोटी अन् जोरदार हशा..
केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीला सत्तेतून बेदखल करण्याची प्लॅनिंग करण्यासाठी आज (दि.२३) बिहारची राजधानी पाटणा येथे विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीसाठी देशातील १६ प्रमुख विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. या बैठकीत आगामी निवडणुका एकत्रित लढण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच निवडणुकीतील जागावाटपावर चर्चा करण्यासाठी पुढील बैठक शिमला येथे घेण्याचे ठरले. बैठकीतील या निर्णयाची माहिती […]









