- Letsupp »
- national
देश
-
One Nation-One Election : एक देश-एक शिक्षण पद्धत राबवा, केजरीवालांचा भाजपला सल्ला
One Nation-One Election : एक देश-एक निवडणुकीसाठी (One Nation-One Election) केंद्र सरकारने समितीही गठीत केली आहे. यासाठी केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलविले आहे. त्यावरून आता विरोधकांनी मोदी सरकारवर टीका सुरू केली आहे. इंडिया आघाडीतील नेते राहुल गांधी यांनी यावरून केंद्रावर टीका केली आहे. भारत हा राज्यांचा संघ आहे. एक देश-एक निवडणूक ही कल्पना संघ […]
-
‘वन नेशन-वन इलेक्शन देशातील सर्व राज्यांवर हल्ला’; राहुल गांधींची पहिलीच प्रतिक्रिया
Rahul Gandhi : वन नेशन-वन इलेक्शन देशातील सर्वच राज्यांवर हल्ला असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिली आहे. केंद्र सरकारकडून देशात वन नेशन-वन इलेक्शनसाठी चाचपणी करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद या समितीचे अध्यक्ष असणार आहेत. केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात विरोधकांकडून टीका केली जात आहे. यावर पहिल्यांदाच राहुल गांधी यांनी […]
-
सनातन धर्माची डेंग्यू, मलेरियाशी तुलना; CM स्टॅलिन यांच्या मुलाला ‘इंडिया’तील पक्षांनीही फटकारलं
“सनातन धर्म हा डेंग्यू आणि मलेरिया सारखा आहे. याला केवळ विरोध करु नये तर तो संपवून टाकावा”, असं म्हणत तामिळनाडू सरकारमधील मंत्री आणि मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी खळबळ उडवून दिली आहे. सनातन निर्मूलन परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन मोठा गदारोळ सुरु झाला असून भाजपमधून त्यांच्यावर टीका होऊ […]
-
Sonia Gandhi : काँग्रेस नेत्या सोनिया गांधींची प्रकृती बिघडली; दिल्लीतील रुग्णालयात दाखल
Sonia Gandhi : काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना उपचारासाठी राजधानी दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयातील डॉक्टरांचे एक पथक निरीक्षण करत असून सध्या सोनिया गांधी यांची प्रकृती स्थिर आहे. सौम्य तापाच्या तक्रारीनंतर त्यांना रुग्णालयात आणण्यात आले. एएनआय वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे. Congress Parliamentary Party Chairperson […]
-
Karnataka Politics : ‘सरकार पडणार’; भाजप नेत्याच्या दाव्याने काँग्रेसमध्ये खळबळ!
Karnataka Politics : कर्नाटकात भाजपला चारीमुंड्या चीत करत काँग्रेसने (Karnataka Politics) बहुमताने सरकार स्थापन केले. त्यामुळे आता भाजपाला (BJP) सरकार पाडण्याचा डाव खेळता येणार नाही या विचारात काँग्रेस असतानाच भाजपाच्या नेत्याच्या एका वक्तव्याने खळबळ उडाली आहे. राज्यात काँग्रेसचे (Congress) 45 आमदार आपल्या संपर्कात असल्याचे वक्तव्य भाजप संघटन सचिव बी.एल. संतोष यांनी केले होते. संतोष यांच्या […]
-
“सनातन धर्म डेंग्यू, मलेरियासारखा… तो नष्टच करायला हवा”; CM स्टॅलिन यांचे सुपुत्र अडचणीत
“सनातन धर्म हा डेंग्यू आणि मलेरिया सारखा आहे. याला केवळ विरोध करु नये तर तो संपवून टाकावा”, असं म्हणत तामिळनाडू सरकारमधील मंत्री आणि मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी खळबळ उडवून दिली आहे. सनातन निर्मूलन परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन मोठा गदारोळ सुरु झाला असून भाजपमधून त्यांच्यावर टीका होऊ […]









