- Letsupp »
- national
देश
-
INDIA च्या रणनीतीत मोठा बदल; पवारांच्या निवास्थानी ठरणार मास्टर प्लान
मुंबई : मोदींविरोधात मोट बांधलेल्या विरोधकांच्या इंडिया आघाडीत (India Alliance) मोठा बदल झाल्याची माहिती समोर आली. त्यानुसार येथून पुढील काळात इंडिया आघाडीच्या होणाऱ्या मोठ्या बैठका होणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने पटना, बंगळुरू त्यानंतर नुकतीच मुंबईत इंडिया आघाडीची बैठका पार पडल्या होत्या. मात्र, येथून पुढे अशा मोठ्या बैठकांचे आयोजन केले जाणार नसल्याची […]
-
Udayanidhi Stalin : ‘सनातन’चा वाद पोलिसांत; स्टॅलिनविरुद्ध गुन्हा दाखल !
Udayanidhi Stalin : सनातन धर्माबद्दल केलेल वक्तव्य (Sanatan Dharma remark) तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन (Udayanidhi Stalin) यांना चांगले भोवण्याची चिन्हे दिसत आहेत. वकिलांनी तक्रार दाखल केल्यानंतर आता उदयनिधी स्टॅलिन आणि कर्नाटक सरकारमधील मंत्री प्रियांक खर्गे (Priyank Kharge) यांच्याविरोधात उत्तर प्रदेशातील रामपूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही मंत्र्यांविरोधात एका वकिलाने फिर्याद दिली होती. […]
-
India VS Bharat : नरेंद्र मोदींच्या ओळखपत्रावर आले ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’
India VS Bharat : भारत या नावाची सध्या देशात चर्चा आहे. देशाचे ‘अधिकृत’ नाव बदलले जाईल की नाही, हे अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही, परंतु या बातमीला पुष्टी देणार्या गोष्टी सातत्याने समोर येत आहेत. आता G20 कार्यक्रमाशी संबंधित नवीन ओळखपत्रे समोर आली आहेत. आता त्यावर Indian offical ऐवजी Bharat Official म्हणजे भारताचे अधिकारी असे लिहिले […]
-
India विरूद्ध भारत, देशाच्या नावावरून गदारोळ; काय आहे कलम- 1?
India VS Bharat : विरोधकांनी त्यांच्या आघाडीला इंडिया (India) नाव दिले आणि त्यानंतर देशात देशाच्या इंडिया आणि भारत नावावरून गदारोळ सुरू झाला आहे. देशाचं नाव हे इंडिया नसून भारत आहे. असा प्रचार भाजपकडून केला जात आहे. त्यात आणखी भऱ पडली ती जी 20 बैठकीसाठी पाठवण्यात आलेल्या निमंत्रण पत्रामध्ये प्रेसिडेंट ऑफ इंडिया नाही तर प्रेसिडेंट ऑफ […]
-
लाच घेतल्याप्रकरणी ‘गेल’च्या संचालकांना सीबीआयकडून अटक
गॅस पाईपलाईन प्रकल्पातील कंत्राटदारांकडून लाच घेतल्याप्रकरणी ‘गेल’चे संचालक के. बी. सिंह यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. सिंह यांच्यासह इतर चार जणांनाही अटक करण्यात आली असून आरोपींना सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती सीबीआयकडून देण्यात आली आहे. Jaane Jan चा ट्रेलर रिलीज; विद्या, तापसीनंतर करीना दिसणार मर्डर मिस्ट्रीत उत्तर प्रदेशातील नोएडा, विशापट्टणमसह इतर […]
-
राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्यासाठी सुप्रीम कोर्टात धाव, ‘तो’ अधिकार लोकसभा अध्यक्षांना नाही
Rahul Gandhi Lok Sabha membership : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या संसद सदस्यत्वाच्या बहालीला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. लखनौचे वकील अशोक पांडे यांनी ही याचिका दाखल केली आहे. पांडे यांनी याचिकेत म्हटले आहे की, लोकप्रतिनिधी कायदा 1951 च्या कलम 8(3) नुसार घटनेच्या अनुच्छेद 102, 191 अन्वये संसद किंवा राज्य विधानमंडळाच्या […]









