- Letsupp »
- national
देश
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
‘बिग बीं’चं ‘भारत माता की जय’; नेटकऱ्यांनी शोधलं ‘इंडिया’चं कनेक्शन!
President of Bharat : भारतासाठी वापरण्यात येणारा ‘इंडिया’ हा शब्द (President of Bharat) हटविण्याच्या हालचाली मोदी सरकारकडून सुरू असल्याच्या चर्चा आहेत. संसदेच्या विशेष अधिवेशनात याबाबत विधेयक आणले जाईल अशीही शक्यता आहे. सरकारच्या या हालचालींवर फक्त राजकीय क्षेत्रच नाही तर बॉलिवूडमधूनही प्रतिक्रिया येत आहेत. Sharad Pawar : ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’; पवारांनी मोदी सरकारला फटकारलं ! अभिनेते […]
-
मोदी सरकारने ‘इंडिया’ला कामकाजातून वगळल्याचा आरोप: विरोधकांनी ‘भारत’ला दिला नवा लाँग फॉर्म
नवी दिल्ली : मोदी सरकारने ‘इंडिया’ शब्द कामकाजातून वगळला असून त्याजागी आता केवळ ‘भारत’ याच नावाचा वापर सुरु केला असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. राष्ट्रपती भवनातूनच याची सुरुवात झाली असून लवकरच संविधानातही दुरुस्ती होणार आहे, असा दावा काँग्रेसने केला आहे. राष्ट्रपती भवनात होणाऱ्या G20 पाहुण्याच्या डिनर निमंत्रण पत्रिकेवर ‘प्रेसिडेंट ऑफ इंडिया’च्या जागी ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ […]
-
‘INDIA’ला कामकाजातून वगळलं; राष्ट्रपती भवनातून सुरुवात : संविधानातही होणार दुरुस्ती?
नवी दिल्ली : मोदी सरकारने ‘इंडिया’ शब्द कामकाजातून वगळला असून त्याजागी आता केवळ ‘भारत’ याच नावाचा वापर सुरु केला असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. राष्ट्रपती भवनातूनच याची सुरुवात झाली असून लवकरच संविधानातही दुरुस्ती होणार आहे, असा दावा काँग्रेसने केला आहे. राष्ट्रपती भवनात होणाऱ्या G20 पाहुण्याच्या डिनर निमंत्रण पत्रिकेवर ‘प्रेसिडेंट ऑफ इंडिया’च्या जागी ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ […]
-
Udhayanidhi Stalin : ‘सनातन’ वक्तव्यावर उदयनिधी स्टॅलिन ठाम; म्हणाले, ‘मी पुन्हा-पुन्हा..,’
Udhayanidhi Stalin : मी जे काही बोललो ती गोष्ट मी पुन्हा पुन्हा बोलेन, असं म्हणत तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं दाखवून दिलं आहे. एका कार्यक्रमादरम्यान बोलताना उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माबाबत मोठ विधान केलं होतं. त्यावरुन देशभरातील भाजप नेत्यांकडून त्यांच्या विधानावर आक्षेप घेतला जात आहे. भाजपच्या नेत्यांकडून […]
-
Mamata Banerjee : उदयनिधींच्या ‘त्या’ वक्तव्यावर ममता बॅनर्जी स्पष्टच बोलल्या, ‘मी सनातन धर्माचा…’
Mamata Banerjee on Udayanidhi Stalin : तामिळनाडू सरकारचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन (Udayanidhi Stalin) यांनी शनिवारी सनातन धर्माबाबत केलेल्या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला. त्यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू, मलेरिया आणि कोरोनाशी केली. त्यामुळं सनातन धर्माचे पूर्णपणे निर्मुलन करायला हवं, असं विधान केलं. हाच मुद्दा उपस्थित करून भाजपने विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या इंडियावर निशाणा साधत काँग्रेस […]
-
Udayanidhi Stalin : जो कोणी उदयनिधींचे शिरच्छेद करून आणेल, त्याला 10 कोटींचे बक्षीस; परमहंस आचार्यांची घोषणा
Udayanidhi Stalin : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन (M. K. Stalin) यांचे सुपुत्र आणि राज्याचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन (Udayanidhi Stalin) यांच्या सनातन धर्मावरील वक्तव्यावरुन गदारोळ सुरु आहे. अयोध्येतील संत परमहंस आचार्य (Saint Paramhansa Acharya) यांनी उदयनिधींच्या पुतळ्याचे दहन करताना घोषणा केली की, जो कोणी उदयनिधींचा शिरच्छेद करील त्याला 10 कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाईल. एक […]









