- Letsupp »
- national
देश
मध्य प्रदेशात भाजपला भलमोठं खिंडार, दोन आमदारांसह 10 नेत्यांचा पक्षाला रामराम, कॉंग्रेसमध्ये प्रवेश
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
चंद्रावर ‘प्रज्ञान रोव्हर’ ची नॉट आऊट शतकी खेळी; इस्त्रोकडून आली गुड न्यूज
Chandrayaan 3 Rover Latest News : चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे उतरलेल्या चांद्रयान 3 (Chandrayan 3) बाबत इस्त्रोकडून देशवासियांसाठी एक आनंदाची बातमी देण्यात आली आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यानंतर प्रज्ञाग रोव्हर चांगल्या पद्धतीने फिरत फिरत महत्त्वाची गोळा करण्याचे काम करत असून, प्रज्ञानने चंद्रावर नॉट आऊट शतकी खेळी पूर्ण केली आहे. लँडरमधून बाहेर पडल्यानंतर प्रज्ञानने आतापर्यंत 100 मीटरचे […]
-
‘इंडिया’ऐवजी ‘भारत’ नाव वापरा, मोहन भागवत यांचे आवाहन
Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी लोकांना ‘इंडिया’ऐवजी ‘भारत’ हे नाव वापरण्याचे आवाहन केले. लोकांनी याची सवय करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. ‘भारत’ हे नाव प्राचीन काळापासून चालत आलेले असून ते पुढेही चालू ठेवावे, असे भागवत म्हणाले. शतकानुशतके आपल्या देशाचे नाव ‘भारत’ आहे. भाषा कोणतीही असो, नाव तेच राहते, असे […]
-
MP Election : BJP चा इलेक्शन प्लॅन! फक्त 5 रुपयांत पोटभर जेवण; घरही फ्री
MP Election : भाजपशासित मध्य प्रदेशात निवडणुकीचे (MP Election) वारे जोरात वाहू लागले आहेत. राज्यात याच वर्षातील डिसेंबर महिन्यात निवडणुकी होतील अशी शक्यता आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सत्ता अबाधित राखण्यासाठी भाजपने आश्वासनांचा पाऊसच पाडला आहे. दीनदयाल रसोई योजनेच्या माध्यमातून गरजूंना फक्त 5 रुपयांत पोटभर जेवण देण्यात येणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री […]
-
Naresh Goyal : उधार पैशांवर उभ्या राहिलेल्या सर्वात मोठ्या एअर कंपनीचे विमान जमिनीवर कसे आले?
काही वर्षांपूर्वीपर्यंत शेकडो कोटींमध्ये खेळणारे जेट एअरवेजचे (Jet Airways) संस्थापक नरेश गोयल (Naresh Goyal) आज तुरुंगात आहेत. कॅनरा बँकेकडून 538 कोटींच्या कथित फसवणूक प्रकरणात ईडीने शुक्रवारी (1 सप्टेंबर) त्यांची बराच वेळ चौकशी केली आणि त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. बँकेने जेट एअरवेज (इंडिया) लिमिटेड (जेआयएल) ला 848.86 कोटी रुपयांची क्रेडिट मर्यादा आणि कर्ज मंजूर […]
-
One Nation One Election : ‘या’ फॉर्मुल्याने 8 सरकारं पडणार; भाजपला मिळेल ‘बूस्टर’
One Nation One Election : देशात लोकसभा आणि काही राज्यातील विधानसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या असतानाच वन नेशन, वन इलेक्शनचा (One Nation One Election) आवाज वाढत चालला आहे. वन नेशन वन इलेक्शनवर अहवाल तयार करण्याची जबाबदारी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना देण्यात आली आहे. सन 2020 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील हा मुद्दा उचलला होता. […]
-
Aditya L1 Mission :भारताचं पहिलं सूर्य मिशन झेपावलं! आदित्य L1 चा सूर्याच्या दिशेने प्रवास सुरू…
Aditya L1 Mission : चांद्रयान 3 नंतर भारताचं पहिलं सूर्य मिशन आदित्य L1 चे (Aditya L1 Mission) आज प्रक्षेपण झालं आहे. भारतीय अंतराळ संस्था इस्त्रोने आणखी एक धाडसाची कामगिरी केली आहे. संपूर्ण भारतवासियांचे लक्ष या आदित्य L1 च्या (Aditya L1 Mission) प्रक्षेपणाकडे लागले होते. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन प्रक्षेपण तळावरून ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाद्वारे प्रक्षेपण करण्यात […]









