- Letsupp »
- national
देश
-
लिव्ह इन रिलेशनशिपचे पूर्ण स्वातंत्र्य; धमक्या मिळणाऱ्या जोडप्याला संरक्षण द्या : हायकोर्टाचे आदेश
प्रयागराज : अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका अत्यंत महत्त्वाच्या निकालावर निर्देश देत लिव्ह इन रिलेशनशिपला मान्यता दिली आहे. कोणत्याही सज्ञान जोडप्यांना एकत्र राहण्याचा आणि शांततामय सहजीवन जगण्याचा अधिकार आहे. पालकांसह इतर कोणालाही त्यांच्या शांततामय सहजीवनात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. पण अशा जोडप्यांना धमकी दिली किंवा त्रास दिला, तर पोलीस आयुक्त किंवा अन्य अधिकाऱ्यांनी त्यांना संरक्षण पुरवावे […]
-
BJP : बंगालमध्ये भाजपला धक्का! नेताजींचे नातू चंद्रकुमार बोस यांची पक्षाला सोडचिठ्ठी
BJP : केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीला (BJP) पश्चिम बंगाल राज्यात आणखी एक झटका बसला आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर राज्यात पक्ष सातत्याने कमकुवत होत आहे. त्यानंतर आता नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नातू आणि पश्चिम बंगाल भाजपाचे माजी उपाध्यक्ष चंद्रकुमार बोस (Chandra Kumar Bose) यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) […]
-
‘सनातन’च्या समर्थनात भाजप मैदानात; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भाजप नेत्यांना कानमंत्र
Narendra Modi : सनातन धर्माच्या समर्थनात आता भाजप मैदानात उतरली आहे. सनातन धर्माच्या वादात विरोधकांना ताकदीने युक्तिवाद करुनच प्रत्युत्तर द्यावं, असा कानमंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या नेत्यांना दिला आहे. नवी दिल्लीत आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यावेळी मोदींनी ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांवर टीका करण्यापेक्षा सनातन धर्माच्या वादावर जोरदार प्रत्युत्तर द्यावं, असं मोदींनी सांगितलं आहे. […]
-
मुलीच्या प्रेमविवाहानंतर संपूर्ण कुटुंबाचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न; वडील अन् मोठ्या मुलाचा मृत्यू
मुलीच्या प्रेमविवाहामुळे नाखूष असलेल्या एका दलित कुटुंबाने विष प्राशन करुन सामुहिक आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. गुजरातच्या अहमदाबाद जिल्ह्यातील या घटनेने खळबळ उडाली आहे. या घटनेत वडील आणि एका मुलाचा मृत्यू झाला आहे. तर आई आणि एक मुलगा बचावला आहे. किरण राठोड (52) आणि हर्ष (24) अशी मृतांची नाव आहेत. तर पत्नी नीताबेन (50) आणि दुसरा […]
-
‘इंडिया’त मिठाचा खडा! ‘या’ राज्यात काँग्रेसशी आघाडी नाही; ‘आप’ स्वबळावरच लढणार
INDIA Alliance : केंद्रातील भाजप सरकारला सत्तेतून बेदखल करण्यासाठी देशातील विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडी (INDIA Alliance) स्थापन केली. या आघाडीच्या तीन बैठका झाल्या. आघाडी अभेद्यच आहे आणि पूर्ण ताकदीने भाजपला (BJP) टक्कर देणार असल्याचे सांगितले गेले. मात्र, या विरोधकांची आघाडी किती तकलादू आहे हे आता स्पष्ट होऊ लागले आहे. दिल्ली आणि पंजाबातील सत्ताधारी […]
-
One Nation, One Election चा सरकारच्या तिजोरीवर भार पडणार? आयोगाने दिला हिशोब…
One Nation, One Election : केंद्रातील मोदी सरकार ‘वन नेशन, वन इलेक्शन’ (One Nation, One Election) विधेयक लागू करण्याच्या तयारीत आहे. यासाठी केंद्र सरकारकडून गेल्या काही दिवसांपासून जोरदार हालचाली सुरू असून आता या हालचालींना वेग आला आहे. केंद्र सरकारने ‘वन नेशन, वन इलेक्शन’साठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांच्या अध्यक्षतेखाली एक समितीही स्थापन केली […]









