- Letsupp »
- national
देश
Shimala Landslide : हिमाचल प्रदेशमध्ये हाहाकार! शिमलामध्ये श्रावणी सोमवारीच शिव मंदिरावर कोसळली दरड
- Independence day : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू करणार देशाला संबोधित3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
राजपूत करणी सेनेच्या अध्यक्षावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक
Rajput Karni Sena : राजस्थानमधील उदयपूरमध्ये राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष भंवर सिंह यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. आज सकाळी ही घटना घडली आहे. गोळीबारात जखमी झालेल्या भंवर सिंग यांना गोळी उदयपूरला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे. उदयपूरमधील या धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. […]
-
’50 टक्के कमिशनचं सरकार’वरुन वादंग! प्रियंका गांधींसह कमलनाथ यांच्यावर गुन्हा…
मध्य प्रदेशातील कथित ’50 टक्के कमिशनचं सरकार’ ट्विटवरुन काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचा पाय खोलात जाणार असल्याची शक्यता आहे. प्रियंका गांधी यांचं कथिक 50 टक्के कमिशनचं सरकार ही टीका चांगलीच झोंबली आहे. या टीकेविरोधात भाजपने आक्रमक पवित्रा घेतला असून ट्विटप्रकरणी प्रियंका गांधी यांच्यावर मध्य प्रदेशात 41 पेक्षा अधिक ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे […]
-
मोदी सरकारची 15 ऑगस्टच्या पाहुण्यांची यादी ठरली, आगामी निवडणुकांसाठी भाजपची जोरदार तयारी
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी आता अवघे 6 ते 7 महिने उरले आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीयांकडून जोरदार तयारीला सुरुवात झाली आहे. याच तयारीचा भाग म्हणून केंद्रातील मोदी सरकारने 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनच्या लाल किल्ल्यावरील विशेष कार्यक्रमात काही खास पाहुण्यांना आमंत्रित केले आहे. देशभरातील तब्बल 1700 पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. (Modi government has […]
-
अविश्वास प्रस्तावावर कोणाचं भाषण ठरलं सुपर?; सर्व्हेतून समोर आलं ‘या’ नेत्याचं नाव
NO Confidence Motion Survey : मणिपुरातील हिंसाचाराच्या मुद्द्यावर विरोधकांनी संसदेत अविश्वास प्रस्ताव आणला होता. या प्रस्तावावर बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर अत्यंत कठोर शब्दांत टीका केली. त्यांच्या या टीकेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपा नेत्या स्मृती इराणी आणि खुद्द पीएम मोदी यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. मोदींनी आपल्या सव्वा दोन तासांच्या भाषणात विरोधी […]
-
कोरोनाचे पुन्हा थैमान! एरिस व्हेरिएंटने वाढवली चिंता, 28 दिवसांत 80 टक्के केसेस वाढल्या
Corona Eris Variant : गेल्या अडीच वर्षांपूर्वी संपूर्ण जगात कोरोना विषाणूने (Corona virus) थैमान घातले होते. जगभरात कोरोनाचा कहर संपुष्टात आला असला तरी गेल्या काही दिवसांपासून जगातील विविध देशांमध्ये त्याचे नवे रूप समोर आले. त्यामुळं पुन्हा एकदा कोरोना व्हायरस चिंतेचा विषय बनला आहे. कोविड 19 चा नवीन एरिस व्हेरिएंटने (Eris Variant) वेगाने पसरत आहे. महत्त्वाची […]
-
दिल्ली सेवा विधेयकावर राष्ट्रपतींची सही, केजरीवालांचे अधिकाऱ्यांवरील नियंत्रण संपले
Delhi Services Bill 2023 : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मंजूरीनंतर दिल्ली सेवा विधेयकांचे आता कायद्यात रुपांतर झाले आहे. यासोबतच अखिल भारतीय सेवेतील म्हणजे IAS, IPS आणि IFoS अधिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याचा दिल्ली सरकारचा अधिकारही संपुष्टात आला आहे. आता कोणाची बदली करायची किंवा चौकशी करायची, कोणाचे निलंबन किंवा प्रशासकीय कारवाई करायची असेल तर फक्त केंद्र सरकारच करू […]









