कुणाचा कोथळा काढणार नाही पण बुद्धीवरील… देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा

कुणाचा कोथळा काढणार नाही पण बुद्धीवरील… देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा

Devendra Fadanvis Criticize Opposition on Waghnakh : वाघनखांनी कोणाचा कोथळा काढायचा नाही. मात्र काहींच्या बुद्धीवरील गंज मुख्यमंत्री त्या वाघनखांनी ( Waghnakh) काढण्याचं काम करतील. असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) विरोधकांवर (Opposition) निशाणा साधला. ते ऐतिहासिक वाघ नख या विशेष आकर्षणासह शिवकालीन शस्त्राच्या प्रदर्शनाचे उद्घाटन पार पडले. या कार्यक्रमात बोलत होते. आज राज्यात लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तुसंग्रहालयात (Victoria and Albert Museum) छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक ‘वाघनखे’ आणण्यात आली आहे.

Women’s Asia Cup: भारताने पाकला 108 धावांवर रोखले, दीप्ती शर्मा, श्रेयंका पाटीलची जबरदस्त गोलंदाजी

यावेळी फडणवीस म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं ही लंडनवरून आपल्या महाराष्ट्र दाखल झाले आहेत. मात्र देशातील काही लोकांना विवाद घालण्याचा धंदा आहे. त्यांनी वाघनखांवरून देखील विवाद सुरू केला आहे. मात्र हा रोग आजचा नाही. याचा सामना छत्रपती नाही करावा लागला होता. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत करताना त्यांना वागणूक दिली. त्याने कोणाचा कोथळा काढायचा नाही. मात्र काहींच्या बुद्धीवर बुरशी आली आहे गंज चढला आहे. त्यामुळे त्या वाघांनी मुख्यमंत्री तो काढण्याचं काम करतील.

हार्दिकच्या नेतृत्वाला सुरुंग, गिलचं प्रमोशन; गंभीरच्या ‘त्या’ ४ निर्णयांवर वाढलाय वाद

मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते आज साताऱ्यात ‘शिवशस्त्रशौर्यगाथा’ या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले आहे. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी देखील विरोधकांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, महाराजांनी ज्या वाघनखांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला, ती वाघनखं येत आहे. मात्र तरीही देखील काही लोकांना या प्रकरणात राजकारण करण्याचं आहे. आज अनेकांकडून चांगल्या कामांना गालबोट लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र वाघनखांवर आक्षेप घेणं म्हणजे, हा शिवरायांच्या शौर्याचा आणि पराक्रमाचा अपमान आहे. असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

तर विरोधकांवर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सुधीर मुनंगटीवार यांनी वेळेवर आणली. खरं तर मी मारलेले वरखडे अनेकदा दिसत नाहीत आणि ते बसले तर तोंड उघडून सांगता येत नाही. आणि म्हणून या वाघनखांचा योग्यवेळी योग्य वापर करण्यात येईल असा इशारा त्यांनी विरोधकांना दिला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube