Malegaon Bomb blast तील निर्दोष सुटलेल्या सुधाकर चतुर्वेदी यांनी स्फोट आणि 26/11 च्या हल्ल्यविषयी बोलताना शरद पवारांवर गंभीर आरोप केले.
अंजली दमानियांचे पती अनिश दमानिया यांची महाराष्ट्र सरकारच्या मित्रा संस्थेत मानद सल्लागार म्हणून नियुक्ती झाली.
Kolhapur Madhuri Elephant वनतारामध्ये नेण्यात आली होती. त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्यांना न्यायालयाने फटकारले.
मुंबईसह ठाणे, पालघरमध्ये पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
अहिल्यानगर-बीड-परळी रेल्वे प्रकल्पासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 150 कोटी रुपये निधी वितरित केला आहे.
Cloudburst Beed जिल्ह्यात सलग दुसऱ्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक गावांत मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं आहे.