- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
..तर मी राजकारणातून संन्यास घेईन; प्रताप ढाकणेंचे आमदार राजळेंना चॅलेंज!
Ahmednagar Politics : विकासकामांच्या नावाखाली शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात सत्ताधारी आमदार मोनिका राजळेंनी (Monika Rajale) मोठा भ्रष्टाचार केला आहे. रस्त्यांच्या कामांमध्ये टक्केवारी घेतल्याने रस्त्यांची निकृष्ट कामे झाली. आमदार मोनिका राजळे या कर्तबगार आमदार नसून टक्केवारी आमदार आहेत, असा हल्लाबोल प्रताप ढाकणे (Pratap Dhakane) यांनी केला. तसेच आपण केलेले आरोप सिद्ध करायला तयार आहोत असे थेट चॅलेंजही ढाकणे […]
-
महायुतीचं जागावाटप ठरलं? भाजप 31 तर शिवसेना-राष्ट्रवादीसाठी नवा फॉर्म्युला
Maharashtra Politics : राज्यात महायुतीचा जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला अजूनही निश्चित झालेला नाही. काही जागांवर तिढा (Maharashtra Politics) निर्माण झाला आहे तर घटकपक्षांना मनासारख्या जागा मिळत नसल्याने अडचणी वाढल्या आहेत. राज्यात भाजप नेत्यांनी 34 ते 35 जागा आपल्याकडे घ्या असा हट्ट धरला आहे. मात्र या प्रस्तावाला ग्रीन सिग्नल मिळालेला नाही. तर दुसरीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही […]
-
“भाजपात जाण्याची इच्छा नाही, गेलोच तर शरद पवारांना कळवीन”; नाथाभाऊंचं मोठं वक्तव्य
Eknath Khadse : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) भाजपमध्ये जाण्याच्या अधूनमधन होत असतात. आता लोकसभा निवडणुका (Lok Sabha Election) जवळ आल्याने या चर्चांनी वेग घेतला आहे. त्यामुळे या चर्चांवर आता खु्द्द एकनाथ खडसे यांनीच मौन सोडले आहे. भाजपमध्ये जाण्याचं कोणतंच मोठं कारण सध्या दिसत नाही. भाजपात परत जाण्याची माझी इच्छाही नाही. परंतु, […]
-
Ahmednagar Loksabha : निलेश लंके खरंच ‘तुतारी’ फुंकणार का ? राजकारणात काहीही होऊ शकते पण…
Ahmednagar Loksabha seat and Nilesh Lanke: अहमदनगर: लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेक राजकीय उलथापालथी पाहायला मिळत आहे. यातच नगर दक्षिणमध्ये देखील राजकीय बदलावं दिसून येण्याची शक्यता आहे. नगर दक्षिणमधून सुजय विखे (Sujay Vikhe) यांचे नाव भाजपच्या उमेदवारीसाठी चर्चेत आहे तर आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) हे देखील लोकसभेसाठी (Ahmednagar Loksabha) उत्सुक आहेत. यातच निलेश लंके हे लोकसभा […]
-
Ahmednagar : महसूल विभागातील मुघल, ब्रिटीश कालीन पदांची नावे बदलणार; मंत्री विखेंची माहिती
Ahmednagar : राज्यातील महसूल विभागातील विविध पदांची नावे ब्रिटिश कालीन असून या पदनामांचा हिनतादर्शक शब्दप्रयोग होत असल्याने कर्मचाऱ्यांच्या कामावर आणि मानसिकतेवर परिणाम होतो. यामुळे ही नावे बदलण्याबाबत महसूल कर्मचारी संघटनांनी केलेल्या मागणीबाबत सकारात्मकता दाखवून लवकरच ही पदनामे बदलून मराठीला साजेशी अशी नावे देण्याबाबत निर्णय करण्याची ग्वाही राज्याचे महसूल मंत्री मा. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. […]
-
Maratha Reservation बाबत हायकोर्टाचा मोठा निर्णय; तातडीच्या स्थगितीस नकार, सदावर्तेंना झटका
Maratha Reservation : राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या दहा टक्के मराठा आरक्षण ( Maratha Reservation ) कायद्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. तातडीची स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे या कायद्याविरोधात याचिका दाखल करणाऱ्या जयश्री पाटील, गुणरत्न सदावर्ते, शंकर लिंगे आणि राजाराम पाटील यांना हा मोठा झटका मानला जात आहे. ‘लापता लेडीज’चा धुमाकूळ, […]










