- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
Nilesh Lanke : महानाट्याच्या माध्यमातून लोकसभेची पेरणी? लंकेंनी स्पष्ट बोलून दाखवलं
Nilesh Lanke : शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घराघरात पोहोचविण्याच्या प्रयत्नांना चांगला प्रतिसाद मिळाला. आता शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या रूपाने छत्रपती संभाजी महाराजांचे विचार घराघरात पोहचविण्याचा प्रयत्न आहे. या महानाट्याच्या आयोजनाच्या मागे कोणताही राजकीय संबंध नसल्याचे आमदार निलेश लंके ( Nilesh Lanke ) यांनी ठामपणे सांगितले. अनोखी भूमिका अन् जिवंतपणा, कसा आहे ‘अमलताश’? राहुल […]
-
‘त्या’ वादग्रस्त वक्तव्या प्रकरणी केतकी चितळेसह कार्यक्रमाच्या संयोजकांवर गुन्हा दाखल
Ketaki Chitale : आपल्या वादग्रस्त विधानांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री केतकी चितळे ( Ketaki Chitale ) हीला वादग्रस्त वक्तव्य करणं महागात पडलं आहे. कारण तिच्या बीडमधील कार्यक्रमादरम्यान केलेल्या वादग्रस्त वक्तव्या प्रकरणी केतकी चितळेसह कार्यक्रमाच्या संयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Ahmednagar News : नगरकरांसाठी आनंदाची बातमी! शहरातील ‘या’ ठिकाणी होणार नवे 3 उड्डाण पुल… धार्मिक भावना […]
-
Ahmednagar News : नगरकरांसाठी आनंदाची बातमी! शहरातील ‘या’ ठिकाणी होणार नवे 3 उड्डाणपूल…
Ahmednagar News : अहमदनगर- नगर-पुणे महामार्गावरील ( Ahmednagar News ) स्टेशन रोडवर सुमारे 3 किलोमीटरचा भव्य उड्डाण पूल उभारणी यशस्वी केल्यानंतर आता नगर दक्षिण मतदार संघाचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पाठपुराव्याने नगर शहरात आणखी 3 उड्डाण पूल मंजूर झाले आहेत. नगर-छत्रपती संभाजी नगर महामार्गावरील पोलीस अधीक्षक कार्यालय चौक तसेच नगर- मनमाड महामार्गावरील […]
-
आघाडीचं जागावाटप ठरलं? ठाकरेंना 21 तर शरद पवारांना 11 जागा; फॉर्म्यूला काय?
Lok Sabha Election : शिवसेना उद्धव ठाकरे गट लोकसभा निवडणुकीत 23 जागांवर लढणार असल्याची (Lok Sabha Election) माहिती आहे. या 23 पैकी 2 जागा मित्रपक्षांना देण्याची तयारी ठाकरे गटाने केली आहे. काँग्रेसच्या वाट्याला 15 ते 17 जागा मिळतील अशी शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शरद पवार गटाला 11 जागा मिळतील. जर वंचित बहुजन आघाडी सोबत […]
-
महायुतीत जागावाटपावरून तिढा! रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा भाजपचीच; राणे शड्डू ठोकत मैदानात
Narayan Rane : येत्या पंधरा दिवसांत लोकसभा निवडणुकांचा (Lok Sabha elections) कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) घटक पक्षांमध्ये जागावाटपांची चर्चा सुरू झाली आहे. महायुती आणि मविआत जागावाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. दावे-प्रतिदावे केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी आज सकाळी रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागेवर […]
-
Bill Gates : ‘चाय पे चर्चा’, बिल गेट्सला नागपुरातील डॉली चायवाल्याच्या स्टाईलची भुरळ
Bill Gates: भारत हा विविधतेने भरलेला देश असल्याचे म्हटले जाते. इथल्या लोकांच्या राहणीमानात जितका फरक आहे तितकाच फरक त्यांच्या नोकरी, काम आणि काम करण्याच्या पद्धतीत आहे. तर दुसरीकडे, सोशल मीडियामध्ये (social media) लोकांचे वेगळेपण शोधून त्यांना काही दिवसांतच जगभरात प्रसिद्ध करण्याची ताकद आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका चहा विक्रेत्याबद्दल सांगत आहोत, जो काही दिवसात […]










