- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
Maratha Reservation : मराठ्यांचं आरक्षण कसं कमी झालं? फडणवीसांनी ‘स्टार्ट टू एन्ड’ सांगितलं
- 2 years ago
- 2 years ago
- 2 years ago
-
मराठा आरक्षणाविरोधात गुणरत्न सदावर्ते पुन्हा हायकोर्टात, नेमकं कारण काय?
Gunaratna Sadavarte On Maratha Reservation : राज्यातील मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation मनोज जरांगेंच्या जीवाला धोका? राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय)देण्यासाठी विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde)यांनी मराठा आरक्षण विधेयक (Maratha Reservation Bill)पटलावर मांडले. त्यानंतर हे विधेयक कोणत्याही चर्चेविना मंजूर करण्यात करण्यात आले. विधेयक मंजूर झाल्यानंतर काही वेळातच अॅड. […]
-
जरांगेंच्या तोंडाला पाने पुसले? सगेसोयरे अध्यादेशाचा कायदा न करताच अधिवेशन गुंडाळले
मुंबई : मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देणारे विधेयक संमत झाल्यानंतर राज्य सरकारने एकदिवसीय विशेष अधिवेशन गुंडाळले आहे. या अधिवेशनात मराठा-कुणबी समाजासाठी 27 जानेवारी रोजी काढलेल्या ‘सगेसोयरे अधिसुचनेचे’ कायद्यात रुपांतर होणार असल्याचीही चर्चा होती. मात्र मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची ही मागणी मान्य झालेली नाही. त्यामुळे आता शिंदे सरकारने जरांगे […]
-
Maratha Reservation : शिंदे सरकारचं आरक्षण मंजूर नाही; जरांगेंनी इशारा देत पुन्हा उपसलं हत्यार
आंतरवली सराटी : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या राजकारणाला आज एकमताने विधानसभेत मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे आता मराठा समााजातील नारिकांना सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात 10 टक्के आरक्षण मिळणार आहे. आरक्षणाच्या या घोषणेनंतर मराठा आरक्षणासाठी सरकारला धारेवर धरणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange) प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, आम्हाला सांगण्यात […]
-
मोठी बातमी! मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण; विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर
Maratha Reservation : राज्य विधिमंडळाच्या विशेष (Maratha Reservation) अधिवेशनात आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मराठा आरक्षण विधेयक सभागृहात मांडले. मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. यानंतर विधेयकावर मतदान होऊन विधेयक मंजूर झाल्याची घोषणा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी केली. ओबीसी बांधव असो की […]
-
महादेव जानकर अन् उद्धव ठाकरेंचा एकत्र येण्याचा प्लॅन? परभणीत बंडू जाधवांचे तिकीट संकटात
मुंबई : उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाण्याबाबत अजून काही ठरलेले नाही. पण त्यांनी जर परभणीची (Parbhani Lok Sabha constituency) जागा आमच्यासाठी सोडली तर मी त्यांच्यासोबत जाण्यासाठी तयार आहे, तशी त्यांना ऑफरही दिली आहे, असा मोठा दावा असा मोठा दावा राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर (Mahadev Jankar ) यांनी लेट्सअप मराठीशी बोलताना केला. ते मुंबईमध्ये मराठा […]
-
मराठा आरक्षणासाठी विशेष कायदा : भरती प्रक्रिया सुरु झालेल्या परिक्षांमध्ये लाभ मिळणार का?
मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने आजपासून (20 फेब्रुवारी) विशेष अधिवेशन बोलावले आहे. राज्य मागासवर्ग आयोगाने केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल स्वीकारल्यानंतर यातील शिफारशींच्या आधारे मराठा समाजाला (Maratha community) दहा टक्के आरक्षण (Reservation) देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अधिवेशनात या आरक्षणासाठीचे विधेयक मांडले जाणार आहे. या विधेयकावर दोन्ही सभागृहात चर्चा होऊन नंतर विधेयक मंजूर […]










