- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
‘औरंगाबाद अन् उस्मानाबाद’ नावानेच लोकसभा निवडणूक : नामांतराची दखल घेण्यास आयोगाचा नकार
पुणे : औरंगाबाद (Aurangabad) आणि उस्मनाबाद (Osmanabad) या शहरांची नामांतर प्रक्रिया पूर्ण होऊन आता सरकारी दफ्तरी छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव या दोन नवीन नावांनी ही शहरे ओळखली जात आहेत. मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of india) या नामांतराची दखल घेण्यास नकार दिला आहे. परिसीमन आयोगाच्या निर्णयानुसार शहराच्या नावात बदल करण्याची आवश्यकता नाही, असे सांगून […]
-
Ahmednagar : धक्कादायक! परिक्षेत चांगल्या गुणांची ऑफर देत प्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे अश्लील मागणी
Ahmednagar : विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणारे शिक्षक यांना विद्यार्थी आपले गुरूच मानतात. मात्र या पवित्र नात्याला काळिमा फसण्याची अत्यंत धक्कादायक घटना अहमदनगर (Ahmednagar) शहरातील एका प्रतिष्ठीत महाविद्यालयात घडली आहे. परीक्षेमध्ये चांगले गुण देतो. मात्र त्याबदल्यात विद्यार्थिनींकडे शरीर सुखाची मागणी एका प्राध्यापकाने केली आहे. या प्रकरणी या प्राध्यापकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या प्रकाराने पालकांमध्ये […]
-
Udhhav Thackeray : राज्याला एक मनोरुग्ण गृहमंत्री लाभलाय, ठाकरेंचे फडणवीसांवर ताशेरे
मुंबई : “फडणवीसांची मानसिक तपासणी करायला हवी. आपल्या राज्याला एक मनोरुग्ण गृहमंत्री लाभलाय का? अशीच शंका सध्या येत आहे,” असे म्हणत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray ) यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यस्थेच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadanvis) जोरदार हल्लाबोल केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. निखील वागळेंसह 200 […]
-
Manoj Jarange : ‘नाशिक दौऱ्यात अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न झाला’; मनोज जरांगेंचा गंभीर आरोप
Manoj Jarange : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत (Maratha Reservation) आहे. राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर जरांगे पाटील यांनी मुंबईतील आंदोलन काही काळासाठी स्थगित केले होते. मात्र सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून आंतरवाली सराटीत उपोषणाला सुरुवात केली आहे. याआधी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना […]
-
Sameer Wankhede : वानखेडेंचा पाय आणखी खोलात; ‘ईडी’कडून मनी लाँड्रिंगप्रकरणी गुन्हा दाखल
Sameer Wankhede : एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे आता (Sameer Wankhede) ईडीच्या रडारवर आले आहेत. मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्याच्याध धरतीवर ईडीने हा गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने वानखेडे आणि इतरांविरुद्ध कार्डिलिया क्रूज ड्रग्ज प्रकरणी भ्रष्टाचार आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. समीर वानखेडे हे अमली […]
-
Manoj Jarange : “सरकारची भूमिका स्पष्ट नाही म्हणून मी”.. उपोषणाआधी जरांगेंचा सरकारला इशारा
Manoj Jarange : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील (Manoj jarange) यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर जरांगे पाटील यांनी मुंबईतील आंदोलन काही काळासाठी स्थगित केले होते. मात्र सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी,अध्यादेश काढावा या मागणीसाठी 10 फेब्रुवारीपासून आंतरवाली सराटीत उपोषणाचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. यानंतर सरकारने तातडीने हालचाली करत मराठा […]










