- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
‘उद्धव ठाकरेंचे सहकारी मोदी-शहांच्या भेटीला, पुराव्यांसह माहिती देणार’; नितेश राणेंचा इशारा
Nitesh Rane : भाजप आमदार नितेश राणे यांनी (Nitesh Rane) आज पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंना थेट (Uddhav Thackeray) आव्हान दिले. मला संजय राऊतला एक प्रश्न विचारायचा आहे की एका बाजूने पंतप्रधान मोदी आणि भाजपवर टीका करायची. हेमंत सोरेन (Hemant Soren) कसे झुकले नाहीत याबद्दल सामनाचा अग्रलेख लिहायचा पण दुसऱ्या बाजूने तुमच्या मालकाने (उद्धव ठाकरे) पूर्ण […]
-
Chhagan Bhujbal : प्रकाश शेंडगेंच्या नव्या पक्षाच्या घोषणेवर भुजबळांचा सल्ला; हा विचार ओबीसींच्या एकीमध्ये खंड…
Chhagan Bhujbal : मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal ) यांनी नव्या पक्षाची घोषणा करणाऱ्या ओबीसी नेते प्रकाश शेंडगे ( Prakash Shendge) यांना एक सल्ला दिला आहे. भुजबळ म्हणाले की, ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी सर्व पक्षातील नेते एकत्र येत आहेत. मात्र असा नव्या पक्षाचा विचार हा ओबीसींच्या एकीला खंड पाडणारा ठरू शकतो. Vijay Wadettiwar […]
-
Vijay Wadettiwar : महायुतीचा दीडशे कोटींचा मोबाईल घोटाळा; वडेट्टीवारांच्या आरोपाने खळबळ!
Vijay Wadettiwar : राज्याचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार राज्य सरकारवर (Vijay Wadettiwar) तुटून पडले आहेत. अंंगणवाडी सेविकांना मोबाईल आणि अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना साड्या वाटप करण्याचे सरकारचे नियोजन आहे. याद्वारे मोठा घोटाळा होणार असून या दोन्ही घोटाळ्यांतील वाटा मंत्री आणि सरकारला मिळणार आहे, असा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी केला. राज्यात आठ हजार कोटींचा अॅम्ब्यूलन्स घोटाळा गाजत आहे. […]
-
Ahmednagar News : नगर-मनमाड रोडवरील इमारतीला आग; फायनान्स कंपनीचे मोठे नुकसान
Ahmednagar News : अहमदनगर शहरात (Ahmednagar News) एका इमारतीला भीषण आग (fire) लागल्याची घटना घडली. नगर-मनमाड रोडवरील साई मिडास या इमारतीतील वरच्या मजल्यावरील एका फायनान्स कंपनीच्या कार्यालयाला सकाळी साडेनऊच्या सुमारास आग लागल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आल्याने ही घटना समोर आली. महाराष्ट्रात ओबीसींच्या नव्या पक्षाची स्थापना होणार; प्रकाश शेंडगेंची मोठी घोषणा या इमारतीमध्ये बँका, पतसंस्था, सोन्या-चांदीचे […]
-
Manoj Jarange : ते राष्ट्रपती झाले तरी आम्ही ओबीसीतूनच आरक्षण मिळवू; जरांगेंच भुजबळांना पुन्हा एक चॅलेंन्ज
Manoj Jarange : राज्य सरकारने मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या मागण्या मान्य करत मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha Reservation) अधिसूचना काढली आहे. मात्र सगेसोयऱ्यांसंदर्भात कायदा तयार करण्यासाठी तातडीने ड्राफ्ट तयार करण्याचे काम सुरू करावे, या मागणीसाठी येत्या 10 फेब्रुवारीपासून आंतरवाली सराटीत जरांगे पुन्हा आमरण उपोषण सुरू करणार आहेत. त्या अगोदर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना ओबीसी नेते आणि […]
-
पियूष गोयल लोकसभा लढणार; भाजपाच्या प्लॅनिंगने मुंबईतील विद्यमान खासदारांना धडकी
Lok Sabha Elections 2024 : राज्यसभेच्या खासदारांना लोकसभा निवडणुकीत उतरवून राज्यसभेत (Lok Sabha 2024) नव्या चेहऱ्यांना संधी द्यायची असं भाजपाचं प्लॅनिंग आहे. त्यासाठी भाजपाने तयारीही सुरू केली आहे. राज्यसभेचे खासदार केंद्रीय मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) देखील लोकसभा निवडणूक लढण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यांच्यासाठी सुरक्षित मतदारसंघाची शोधाशोध सुरू झाली आहे. भाजप गोयल यांना कोणत्या मतदारसंघातून […]










