- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
Lok Sabha Election : ‘महायुती’ की ‘महाविकास आघाडी?’ राजू शेट्टींनी एकदाचं क्लिअरच केलं
Lok Sabha Election : राज्यात आता लोकसभा निवडणुकांची तयारी (Lok Sabha Election 2024) जोरात सुरू आहे. राजकीय पक्षांकडून उमेदवार आणि मतदारसंघांची चाचपणी सुरू आहे. जागावाटपाचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू आहे. तसेच राजू शेट्टी महाविकास आघाडी की महायुतीकडून लढणार याचीही चर्चा सुरू असते. याच मुद्द्यावर […]
-
संघर्ष करण्यासाठी सर्वांनी तयार राहा, जयंत पाटील यांची कार्यकर्त्यांना भावनिक साद
Jayant Patil : संघर्ष करण्यासाठी सर्वांनी तयार राहा, थोडासा काळ त्रासाचा असेल पण शरद पवारांच्या (Sharad Pawar)मागे संपूर्ण महाराष्ट्र उभा राहणार आहे. पण त्यामध्ये तुम्ही सर्वांनी ताकदीनं ताकद उभी करा असं आवाहन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar Group)प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केलं. ते अहमदनगरमध्ये आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. आगामी काळात येणाऱ्या […]
-
पक्ष आणि चिन्ह गेल्यानं नाउमेद होऊ नका; निष्ठावंत जनता…; जयंत पाटलांकडून कार्यकर्त्यांना बळ
Jayant Patil : काल निवडणूक आयोगाने शरद पवारांना (Sharad Pawar) मोठा धक्का दिला. आयोगाने राष्ट्रवादी पक्ष व पक्षचिन्हांवर अजित पवारांचा हक्क असल्याचा निर्वाळा दिलाय. त्यामुळं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये सैरभैर वातावरण आहे. अशातच आता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil)यांनी कार्यकर्त्यांना बळ दिलं. पक्ष गेल्यानं, चिन्हगेल्यानं नाउमेद होऊ नका, आजही निष्ठावाण जनता आपल्यासोबत आहेत, अशा शब्दात […]
-
Pratap Dhakane : अजितदादा स्वार्थी पण पवारांचं काही अडत नाही, म्हणत ढाकणेंचे कार्यकर्त्यांना आवाहन
Pratap Dhakane : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते प्रताप ढाकणे (Pratap Dhakane ) यांनी आजच्या मेळाव्यामध्ये अजित पवारांवर (Ajit Pawar) निशाणा साधला. तसेच यावेळी त्यांनी शरद पवारांचे खांदे खंबीर बनवण्यासाठी कार्यकर्त्यांना पेटून उठण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, अजितदादांनी स्वार्थ साधला पण पक्ष किंवा पक्ष चिन्ह नसल्याने शरद पवारांचं काहीही अडत नाही. आज (7 फेब्रुवारी) […]
-
अजितदादा भाजपसोबत मात्र, त्यांना क्लीनचीट दिलेली नाही; शाहंचं घाम फोडणारं विधान
नवी दिल्ली : पहिले एकनाथ शिंदे आणि त्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजपसोबत येत राज्यात महायुतीचं सरकार स्थापन केले. शिंदे आणि अजितदादांचे आमदार हे त्यांच्यावर होणाऱ्या कारवाईच्या भीतीमुळे भाजपसोबत गेल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. परंतु, देशाचे गृहमंत्री अमित शाहंनी (Amit Shah) हा आरोप खोडून काढत अजित पवार जरी भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले असले […]
-
Nilwande Dam : तनपुरे फक्त फ्लेक्स लावून श्रेय घेण्याचं काम करतात; कर्डिलेंचे टीकास्त्र
Agmednagar News : गेल्या कित्येक वर्षापासून निळवंडेच्या पाण्यासाठी (Nilwande Dam) प्रतीक्षा संपुष्टात आल्यानंतर राहुरी तालुक्यात पाण्याच्या श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहेत. माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले (Shivaji Kardile), धनश्री विखे (Dhanashree Vikhe) यांनी राहुरीत निवळवंडे पाण्याचे जलपूजन केले. यावेळी त्यांनी आमदार प्राजक्त तनपुरेंवर (Prajakt Tanpure) टीकास्त्र डागलं. तनपुरे फक्त फ्लेक्स लावून श्रेय […]










