Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी गेल्या 12 दिवसांपासून अंतरवली गावात मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन सुरू आहे. काल जरांगे यांनी सरकारसोबत झालेल्या चर्चेनंतरही आपल्या उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. नव्या जीआरमध्ये दुरुस्ती नाही, त्यामुळं सरकारने पाठवलेला प्रस्ताव आपल्याला मान्य नसून आपले उपोषण सुरू ठेवणार असल्याचं जरांगे पाटील यांनी सांगितलं. दरम्यान, माजी आमदार अर्जुन […]
Ganesh Chaturthi 2023 : अवघ्या काही दिवसांवर गणेश उत्सव आला असून हा गणेशोत्सव शांततेत पार पडावा. यासाठी अहमदनगर पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. कायदा व सुरक्षेच्या दृष्टीने जिल्ह्यात आतापर्यंत ३३४७ सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV) बसवण्यात आले आहे. तसेच विशेष बाब म्हणजे जिल्ह्यातील ३२३ गावांत एक गाव एक गणपती उपक्रम राबविण्यात येत आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीत जास्तीत-जास्त […]
जालना : गेल्या 12 दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी ( jalna Marath Protest) उपोषणाला बसलेल्या मनोज पाटील जरांगे (Manoj Jarange) यांनी सरकारसोबत काल झालेल्या चर्चेनंतरही उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या जीआरमध्ये दुरुस्ती नाही,त्यामुळे सरकारने पाठवलेला प्रस्ताव आपल्या मान्य नसून आपले बेमुदत उपोषण सुरू ठेवणार असल्याचे जरांगे पाटील यांनी ठामपणे सांगितले आहे. माजी आमदार अर्जुन खोतकर […]
Ahmednagar Politics : राज्यातील सरकार गतिमंद सरकार आहे. महाविकास आघाडीने मंजूर केलेल्या विकासकामांना या सरकारने स्थगिती दिली. येत्या पंधरा दिवसात त्याचे कार्यारंभ आदेश न आल्यास नगर मनमाड महामार्गावर 19 सप्टेंबरला मोठा रस्ता रोको केला जाईल, असा इशारा माजी मंत्री आ. प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी दिला. महाविकास आघाडीच्या काळात मतदार संघातील 29 कोटी रुपयांच्या विकासकामांना […]
Reservation : जालन्यातील मराठा आंदोलकांवर झालेला लाठीचार्जनंतर मराठा आरक्षणाचा (Reservation) मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) आंदोलनातून मार्ग काढण्यासाठी सरकारने मराठा समाजाला काही अटी शर्तींनुसार कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्याचे जाहीर केले. मात्र, या निर्णयाने राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा नवा वाद उभा राहतो की काय, अशी चिन्हे दिसू लागली आहेत. राज्य […]
Maharashtra Politics : शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेचं (Maharashtra Politics) काय होणार?, या बराच काळापासून अनुत्तरीत असलेल्या प्रश्नाचं उत्तर लवकरच मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकरणात निर्णय घेतला जाईल अशी परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे. मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईला लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती आहे. विधानसभेचे अध्यक्ष येत्या आठवड्यात कारवाईला […]