Ahmednagar Crime : अहमदनगर शहरासह जिल्ह्यात सध्या गुन्हेगारी वाढू लागली आहे. यातच नुकतेच शहरातील एकविरा चौकात एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याचा निर्घृण खुन झाल्याची घटना घडली. सदर घटना अत्यंत दुर्दैवी आहे. प्रशासनाने आरोपींना पडकले मात्र, अशा घटना जिल्ह्यात सातत्याने घडत आहे. यासाठी प्रशासनाने कठोर पाऊले उचलणे गरजेचे आहे. तसेच जिल्ह्यातील वदती गुन्हेगारी आटोक्यात यावी व अशा […]
मुंबई : महाराष्ट्रात आता लवकरच कॅसिनो (casinos) सुरु होण्याची शक्यता आहे. त्याबाबत शिंदे सरकारची (Shinde Government) तयारी पूर्ण झाली असून कॅसिनोंना परवानगी देणारे विधेयक येत्या पावसाळी अधिवेशनात येण्याची शक्यता आहे. नुकत्याच पार पडलेल्या वस्तू आणि सेवा कर कौन्सिलच्या 50 बैठकीत ऑनलाईन गेमिंग, कॅसिनो आणि हॉर्स रेसिंगवरील कर 18 टक्क्यांवरुन 28 टक्क्यांवर नेण्यात आला आहे. याचा […]
NCP MLA Meet Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदार यांनी आज (17 जुलै) पुन्हा एकदा शरद पवार यांची वाय. बी. चव्हाण सेंटर येथे भेट घेतली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांशी संवाद साधला. पक्ष एकसंघ रहावा, यासाठी मंत्री व आमदारांनी शरद पवारांना विनंती केली, असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. आजपासून राज्याच्या […]
मुंबई : सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर (Yashwantrao Chavan center Mumbai) हे मागील दोन ते तीन महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्रबिंदू बनले आहे. मे महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर इथे झालेला राजकीय गोंधळ अवघ्या महाराष्ट्राने पाहिला होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार […]
Ahmedngar News : सराकारने सन २०२२-२३ च्या अर्थ संकल्पीय अधिवेशनात वित्त विभागाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील महापुरुष यांच्याशी सबंधित दहा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळा विकसित करण्याचा निर्णय घेतला होता. त्याअंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्मगाव चौंडी येथील जिल्हा परिषद शाळेला दोन कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ( Radhakrishna Vikhe Patil Follow up […]
मुंबई : आजपासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळाच्या आवारात प्रहारचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांची हवा पाहायला मिळाली. कडू यांनी आज विधिमंडळाच्या आवारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गाडीतून एन्ट्री घेतली. त्यांच्या या रॉयल एन्ट्रीची बरीच चर्चा ऐकायला मिळाली. शिवाय मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून त्यांना मंत्रिपदाचा शब्द मिळाला […]