Chagan Bhujbal replies Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवार यांनी बंड केलं. पण, या बंडामागे छगन भुजबळांचा हात आहे अशी चर्चा होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनीही काल येवल्यातच पहिली सभा घेत भुजबळांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या रणनितीला आज स्वतः छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पत्रकार परिषद […]
Chagan Bhujbal replies Sanjay Raut : मी पांडुरंगाच्या दारात सांगतो. येवल्याचा पुढील आमदार हा शिवसेनेचा असेल. भुजबळ विधानसभेत नसतील, अशा शब्दांत आव्हान देणाऱ्या खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना मंत्री छगन भुजबळ यांनी मोजक्याच पण अत्यंत तिखट शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल भुजबळ यांच्या मतदारसंघ येवल्यात जाहीर सभा घेतली. […]
येवला : काल येवल्यात येऊन तुम्ही माफी मागितली. पण कशासाठी माफी? आणि गोंदियापासून ते कोल्हापूरपर्यंत कुठे कुठे माफी मागणार आहात? 50 ठिकाणी माफी मागणार का? सुरुवात तुमच्या घरातून झाली होती. ज्यांंना तुम्ही 60-62 वर्ष संभाळलं त्यांनी पुढाकार घेतला. ते आता उपमुख्यमंत्री आहेत. असं म्हणतं मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना प्रत्युत्तर […]
Ahmednagar Politics : राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झालेल्या अजित पवार (Ajit Pawar) गटाची ताकद सातत्याने वाढत चालली आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांची साथ सोडत अजितदादांच्या गटात जाण्यासाठी आमदारांची स्पर्धा लागली आहे. आता शरद पवार गटासाठी धक्का देणारी बातमी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नगर जिल्ह्यातून आली आहे. कोपरगाव मतदारसंघाचे आमदार आशुतोष […]
राष्ट्रवादीमध्ये बंड झाल्यानंतर आता अजित पवार गट व शरद पवार गट निर्माण झाला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या दोन आमदारांमध्ये देखील आता दोन गट पडले आहेत. आता माजी आमदार अरुण जगताप यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. या बैठकीत पक्ष वाढीसंदर्भात दोघांमध्ये चर्चा झाली आहे. शिंदे गटाचा विरोध धुडकावला, अजितदादाच अर्थमंत्री? सरकारी ‘जीआर’मध्ये भलतीच खेळी! […]
अहमदनगर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पाठिंबा दिलेल्या आमदार डॉ. किरण लहामटे यांनी दोन दिवसांतच पलटी मारली आहे. लहामटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत त्यांना पाठिंबा जाहीर केला असल्याची माहिती आहे. याबाबत आमदार लहामटे यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही आहे. मात्र सध्या अकोले तालुक्यात सुरु असलेल्या […]