Voting for Rajaram Sugar Factory begins : कोल्हापुरात गेल्या काही दिवसांपासून श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीवरून राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. या निवडणुकीवरून महाडिक व पाटील यांच्यामध्ये चांगलीच जुंपली देखील होती. प्रतिष्टेची बनलेल्या या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदान प्रकियेसाठी सर्व यंत्रणा सतर्क झाल्या असून जिल्ह्यातील एकूण 58 केंद्रावर […]
Bhendwal Prediction : पाऊस – पाणी चांगले राहिले तर शेतात पीक देखील चांगली येतात. यासाठी बळीराजा पावसाच्या आगमनाची वाट पाहत असतो. यातच यंदाच्या वर्षाला पावसाची काय परिस्थती असणार याची देखील शेतकऱ्यांना चिंता असते. यातच राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिलेला बुलढाण्यातील ‘भेंडवळची घटमांडणी’चे भाकीत आज जाहीर करण्यात आले आहे. राज्यात यंदाही अवकाळी आणि अतिवृष्टी पाऊस […]
Gulabrao patil On Sanjay Raut : उद्धव ठाकरे यांची उद्या जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यामध्ये सभा आयोजित कारणात आली आहे. या सभेच्या नियोजनासाठी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आजच पाचोऱ्यात दाखल झाले. नेहमी प्रमाणे जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि संजय राऊत यांनी एकमेकांवर टीका करायला सुरुवात केली आहे. जळगावमध्ये आल्यानंतर संजय राऊत यांनी गुलाबरावांना उद्देशून जळगावमध्ये […]
Verbal dispute between Thackeray group and BJP due to absence of Shinde-Fadnavis photos on the banner : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी शिवसेनेत केलेल्या बंडाला भाजपची फूस होती, असा अनेकदा आरोप होतो. त्यामुळं भापज, शिंदे गट विरूध्द ठाकरे गट हा संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. ठाकरे गटाकडून कायम भाजप आणि शिंदे गटावर […]
पुणे आणि ठाणेसह दहा अति जोखमीच्या जिल्ह्यावर विशेष लक्ष देण्यात यावे, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिल्या आहेत. कोविड-१९ च्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी उपाययोजनांबाबत आयोजित केलेल्या विशेष कार्यदलाच्या बैठकीत ते बोलत होते. पुनर्रचित टास्क फोर्स सदस्यांच्या दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते. पुणे येथील आरोग्य सेवा संचालनालय कार्यालयातून डॉ. […]
Vijay Outi is not tired of praising Nilesh Lanke पारनेर तालुका बाजार समिती (Parner Taluka Market Committee) निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या निवडणुकीत खा. सुजय विखे (sujay vikhe) यांनी भाजपचा स्वतंत्र पॅनल उभा केला. त्या विरोधात राष्ट्रवादी आणि ठाकरे गट हा एकत्र येणार का, असा सवाल उपस्थित निर्माण झाला होता. दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी या […]