औरंगाबाद : मराठवाडा शिक्षक पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विक्रम काळे (Vikram Kale) आघाडीवर असल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय. विक्रम काळेंना पहिल्या पसंतीची 20 हजार 78 मते मिळाले आहेत. तर याच मतदारसंघातील भाजपचे उमदेवार किरण पाटील (Kiran Patil) यांना 13 हजार 489 मते मिळाल्याची माहिती समोर आलीय. अत्यंत चुरशीची मानली जाणाऱ्या या निवडणुकीच्या निकालावरुन विक्रम […]
औरंगाबाद : महाराष्ट्रात शिवसेनेना (Shivsena) पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना आयफोन (IPhone) वापरण्याच्या सूचना देण्यात आल्याचं सांगितलं जातंय. सत्ताधारी पक्षांकडून विरोधी पक्षांच्या नेत्यांवर वॉच ठेवला जातोय, मोबाइल ट्रेस केले जात असल्याची चर्चा सुरु आहे. यामुळे ठाकरे गटाच्या नेत्यांना सुरक्षेच्या कारणास्तव आयफोन वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याच्या चर्चांना अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी फेटाळून लावलंय. आमच्यावर दबाव असला […]
पुणे : कसबा पोटनिवडणूक बाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. कसबा पोटनिवडणूक (Kasaba Byelection) शिंदे गट लढवणार नाही आहे. तसेच या पोटनिवडणुकीसाठी भाजपला पाठिंबा देणार असल्याची माहिती शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर (Dipak Kesarkar) यांनी दिली आहे. युती कायम राहण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं केसरकर यांनी सांगितलं. दरम्यान ही निवडणूक गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा […]
जालना : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांनी शिवसेनेत बंड केलं. ५० आमदारांना घेऊन त्यांनी गुवाहाटीची (Guwahati) वाट धरली. या बंडामागे भाजपचा हात असल्याचं उघडही झालं होतं. जालना जिल्ह्यात सलाम किसान आणि वरद क्रॉप सायन्स यांच्यातर्फे शेतकरी (farmers) मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. जलतारा- जलसंधारणातून ग्रामसमृध्दीकडे ही या शेतकरी मेळाव्याची संकल्पना आहे. यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ […]
मुंबई : अमेरिकेच्या पर कॅपिटा इन्कम किती आहे. हे त्यांना फोन करुन विचारा, उद्धव ठाकरेंना सांगता येणार नाही. जर सांगितले तर लगेच इथे राजीनामा देऊन जातो. अडीच वर्षात काय दिवे लावले ते कळते, अशी टीका करत केंद्रीय लघु व सुक्ष्म उद्योग मंत्री नारायण राणे म्हणाले की, या अर्थसंकल्पात मुंबई महानगरपालिका किंवी मुंबई दुर्लक्षित नाही. पंतप्रधान […]
रायगड : कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रेंचा विजय झाला आहे. त्यांच्या या विजयानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली ते म्हणाले की, ‘हा विजय माझा एकट्याचा नसून सर्व शिक्षकांचा विजय आहे. गेल्या सहा वर्षांपासून जे काम आम्ही केलं होत त्या कामाची पोचपावती म्हणजे हा विजय आहे. मला पूर्ण आत्मविश्वास होता, शिक्षकांचा आमदार शिक्षकच होणार आहे.’ ‘त्यासाठी […]