मुंबई : दहावी (SSC Exam) बारावी (HSC Exam) परीक्षेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education)वतीनं घेतल्या जाणाऱ्या परीक्षेला विद्यार्थ्यांना वेळेतच परीक्षा केंद्रात (Exam Hall)उपस्थित राहावं लागणारंय. उशिरा येणाऱ्या विद्यार्थांना (Students)प्रवेश मिळणार नाही. उशिरा पोहचण्याच्या सवलतीचा विद्यार्थी गैरफायदा घेत असल्याचं बोर्डाच्या निदर्शनास […]
अहमदनगर : नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी आज (गुरुवारी ) सय्यद पिंप्री येथील गोदामात सुरू होत आहे. मतमोजणीसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तर अधिकारी व कर्मचारी यांचे मत मोजणी प्रशिक्षणपूर्ण झाले आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांत एकूण एक लाख २९ हजार ४५६ मतदारांनी मतदान केले. […]
मुंबई : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा आज निकाल जाहीर होणार आहे. अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे आणि शुंभागी पाटील या दोघांमध्ये कोण बाजी मारणार? याकडे अनेकांचे लक्ष आहे. मात्र निकालापूर्वीच सत्यजित तांबे (Satyajeet Tambe ) यांच्यासाठी एक दुःखद बातमी समोर आली आहे. सत्यजित तांबे यांचा पाठीराखा समजले जाणारे तसेच निकटवर्तीय नाशिक काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष मानस पगार […]
ठाणे : शिवसेनेतील बंडानंतर राज्यात शिंदे गट व ठाकरे गट निर्माण झाला आहे. बंडखोर आमदारांना 50 खोके या शब्दात डिवचले देखील जात आहे. यातच ठाण्यातील कळव्यात आनंद दिघे यांचे वाक्य असलेले एक पोस्टर (Banner War) झळकत आहे. गद्दारांना क्षमा नाही… अश्या आशयाचे पोस्टर झळकले असल्याने पुन्हा एकदा राजकीय वाद रंगण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. नुकतेच […]
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचा (Shiv smarak) पुतळा अरबी समुद्रात उभारण्यात येणार आहे. मात्र शिवरायांचा हा पुतळा उभारण्यात येऊ नये, तसेच यासाठी होणारा कोट्यवधीचा खर्च करण्याचा बेशरमपणा करू नका, अशा शब्दात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडेंनी (sambhaji bhide) थेट सरकारला सुनावलं आहे. पुण्याच्या जुन्नरमध्ये गडकोट मोहीम राबविण्यात आली. त्यावेळी भिडे बोलत होते. भिडे म्हणाले, राज्यात […]
बीड : जिल्ह्यातील (Beed) माजलगाव (Majalgaon) येथे भीषण अपघात (Beed Accident)झाला आहे. माजलगाव तेलगाव रोडवर बुधवारी संध्याकाळी स्विप्ट आणि दुचाकी यांचा भीषण अपघात झालाय. या अपघातामध्ये तीन तरुणांचा मृत्यू झालाय. माजलगाव पोलीस ठाण्यातील पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास सुरु आहे. अपघातावेळी उपस्थितांची आणि गाडी चालकांची चौकशी सुरु आहे. माजलगाव ते तेलगाव रोडवरील […]