Jadhavar Group of Institutes : केवळ राजकीय फायद्यासाठी विरोधकांनी देशाचे संविधान बदलण्यात येणार असल्याचा गैरसमज समाजामध्ये पसरविला.
MPSC Candidates Received Calls Offering Paper For 40 Lakh : परीक्षेपूर्वीच MPSC प्रिलिम्सच्या प्रश्नपत्रिकांचा काळाबाजार (MPSC Exam) होत असल्याचं समोर आलंय. फक्त 40 लाख भरा आणि सरकारी नोकरी मिळवा, ‘रोहन कन्सल्टन्सी, नागपूर’ च्या नावाने व्हॉट्सअॅप बैठका घेऊन कॉल केले जात आहेत. मूळ कागदपत्रांची मागणी (MPSC) देखील केली जात आहे. हा फक्त फोन घोटाळा आहे की, […]
Nana Patole On Devendra Fadnavis : भाजपा युती सत्तेवर आल्यापासून तीन पक्षात मलईसाठी मारामारी सुरु आहे. सरकारमध्ये गम्मत जम्मत सुरु
“आपल्याकडून कोणती कामं मंजूर झाली कर ती कामं दर्जेदारच असली पाहिजेत. त्यात काहीही वेडेवाकडे प्रकार झाले तर मी सहन करणार नाही, हा जनतेचा पैसा आहे तिथं कोणतीही गडबड होता कामा नये. शिवाय विकासकामं करत असताना खंडणी मागण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा माझ्या कानावर आल्यास मोक्का लावायलाही मी मागेपुढे पाहणार नाही, कोणतीही टोकाची भूमिका घेईन”, असा […]
बॉलिवूडमध्ये मॉडेल बनण्यासाठी आलेला सॅम उर्फ डेव्हिड सायबर गुन्हेगार निघाला असून त्याच आंतरराष्ट्रीय सायबर टोळीशी कनेक्शन असल्याचं उघड झालंय.
5 Big Announcements In Budget 2025 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) 1 फेब्रुवारी रोजी देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यांच्या कार्यकाळातील हा सलग आठवा अर्थसंकल्प असेल. यावेळी करदात्यांपासून महिला आणि वृद्धांपर्यंत सर्वांनाच अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. यावेळी नोकरदार करदात्यांपासून ते महिला आणि वृद्धांपर्यंत सर्वांनाच अर्थसंकल्पाकडून मोठ्या आशा आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील […]