Maharashtra Rain Update IMD Issues Orange Alert : मागील दोन महिन्यांपासून जोरदार पाऊस (Rain Update) पडतोय. राज्याच्या विविध भागात पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी नद्या दुथड्या भरून वाहत आहे. पुढील चार दिवस पावसाचा हा जोर कायम (IMD Issues Orange Alert) राहणार, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलाय. राज्यात घाटमाथ्यासह नऊ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला […]
हिंदी भाषेच्या मुद्द्यावरुन ठाकरे बंधूंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची जीभ घसरलीयं.
बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे यांनी आपल्याला खासदार होता आलं असलं तरी आणखी आमदार होता आलं नाही असं म्हटलं.
काही दिवसांपूर्वीच लेकीच्या लग्नासाठी पैसे मिळत नसल्याने वडिलांनी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना बीड जिल्ह्यात घडला होती.
डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात उद्या कृती समन्वय समितीकडून आझाद मैदानात आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती दीपक पवार यांनी दिलीयं.
जिल्ह्याच्या तूर पिकाच्या सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत हिंगोली व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पुढे जाऊन तुरीची पेरणी झाली आहे.