जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सुद्धा बानकुळे आणि माझ्यात थोडा विसंवाद झाल्याचं मान्य केलं.
गिरीश महाजन खरंच संकटमोचन, आपत्तीत मार्ग काढतात, भाजपात प्रवेश करताच सुधाकर बडगुजरांनी भाषणातच उल्लेख केलायं.
Satej Patil : तब्बल 20 ते 25 वर्ष कोल्हापूरच्या (Kolhapur) राजकारणावर पकड असलेले बंटी पाटील हे जिल्ह्याच्या राजकारणात एकाकी पडलेत.
cabinet meeting मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या विकासासाठी विविध महत्त्वपुर्ण निर्णय घेण्यात आले.
शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजपात जाणार असल्याच्या चर्चेवर खासदार निलेश लंके यांनी आपली भूमिका मांडलीयं.
मी निष्पाप होतो तरीही माझ्यावर चुकीचे आरोप झाले. ठाकरेंच्या पक्षात माझा अपमान झाला. आता महापालिका निवडणुकीत दूध का दूध अन् पाणी का पाणी होईल