मस्साजोग सरपंच हत्या प्रकरण महाराष्ट्राच्या इतिहासातल्या भयानक गुन्ह्यांपैकी एक. या बाबतीत मुग गिळून गप्प बसणं म्हणजे अंतरात्म्याशी गद्दारी
बबन शिंदे यांनी मला अभिनंदनासाठी फोन केला नाही, आशिर्वादही दिला नाही, आता मीच त्यांना भेटायला जाणार असल्याचं आमदार अभिजित पाटलांनी सांगितलंय.
Shambhuraj Desai Statement on Districtwise Guardian Minister : राज्यात (Maharashtra Politics) 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचं मतदान पार पडलं, तर 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर झाला होता. 5 डिसेंबर रोजी (Mahayuti) मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. राज्याच्या नव्या मंत्रिमंडळाचा 15 डिसेंबर रोजी विस्तार झाला. दरम्यान काल हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर खातेवाटप देखील जाहीर करण्यात आलं. […]
Raj Thackeray And Uddhav Thackeray Together At Mumbai : विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकमेकांच्या विरोधात होते. त्यांच्यातील संघर्ष हा संपूर्ण राज्याने पाहिलेला आहे. त्यानंतर आता राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा मुंबईतील एक व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओमध्ये ठाकरे बंधू एकत्र पाहायला मिळत आहे. राज ठाकरे आणि उद्धव […]
राज्याच्या तिजोरीच्या चाव्या जरी अजितदादांच्या हाती असल्या तरी खर्चाचे अधिकार मात्र शिंदेनाच राहणार असं चित्र उभं राहत आहे.
CM Devendra Fadanvis Statement On Local Body Election : राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या असून सर्वांना आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Maharashtra Local Body Election) निवडणुकांचे वेध लागले आहेत. दरम्यान आता पुढील तीन महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. नागपूरमध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी यासंदर्भात संकेत […]