Aditi Tatkare यांनी पती आणि वडिल दोन्ही नसलेल्या महिलांसाठी वेबसाईटमध्ये बदल करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
इंडिगो एअरलाइन्सला आज दुपारी 3.30 वाजता देशातील 5 आंतरराष्ट्रीय विमानतळांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्याबाबत मेल मिळाला आहे.
Mundhwa land purchase प्रकरणावर दमानियांच्या आरोपांनंतर मंत्री बावनकुळे यांनी पार्थ पवारांचं नाव घेत स्पष्टीकरण दिलं आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर बीड जिल्ह्यात पक्षांतर सुरू असून अनेक नेत्यांनी पक्ष बदलले आहेत.
BJP's star campaigners ची नावं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जाहीर केले आहेत. कोणते आहेत हे भाजपचे स्टार प्रचारक पाहूयात...
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं चिन्ह व आमदार अपात्रतेप्रकरणी देखील सुनावणी झाली. यामध्ये राष्ट्रवादीच्या सुनावणीसाठी तारीख दिली.