Home Monistry Blocked 77000 WhatsApp Numbers Digital Arresters : संपूर्ण देशात डिजीटल अरेस्टच्या नावाखाली नागरिकांची मोठी फसवणूक (Cyber Crime) होत आहेत. नागरिकांना गंडा घालण्याचं प्रमाण वाढलंय. याच पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकार (Home Monistry) अलर्ट मोडमध्ये आलंय. केंद्रीय गृहमंत्रालयाने यांसदर्भात पावले उचलली आहेत. ‘आयफोरसी’ म्हणजेच इंडियन सायबर क्राइम को-ऑर्डिनेशन सेंटरच्या माध्यमातून काम सुरू आहे.’आयफोरसी’ ने देशभरातली […]
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत (Maharashtra Elections) खळबळजनक दावा केला.
Shiv Sena UBT MP : उद्धव ठाकरे गटातील सहा खासदार शिंदे गटात लवकरच प्रवेश करणार असल्याची बातमी होती. या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. ठाकरेंचे कोणते खासदार जय महाराष्ट्र करणार असे विचारले जात होते. ही चर्चा सुरू असतानाच ठाकरे गटाचे सर्व खासदार राजधानी नवी दिल्लीत एकत्र जमले. आम्ही सगळे एक आहोत. पक्षांतराच्या बातम्या निराधार […]
Karuna Munde Allegations On Walmik Karad : करूणा मुंडे (Karuna Munde) यांनी संतोष देशमुख हत्येप्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांच्यावर गंभीर आरोप केलेत. मला पोलिसांसमोर वाल्मिक कराडने (Walmik Karad) मारहाण केली, असं त्या म्हणाल्या आहेत. लोकांची रस्त्याची कामं घेवून मी आठ – नऊ महिन्यांपूर्वी मी कलेक्टर ऑफिसला गेले होते, तिकडे त्यांनी मला बघितलं. ते मला कलेक्टरच्या […]
Badlapur Encounter Next Hearing on 24 February : बदलापूर एन्काऊंटर प्रकरणी (Badlapur Encounter) पुढील सुनावणी 24 फेब्रुवारी रोजी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने अशी माहिती दिलीय. याचिकाकर्त्यांनी कोर्टात यायचं नसेल तर येऊ नका, सुनावणी सुरू राहील असं देखील मुंबई हायकोर्टाने (Bombay High Court) म्हटलंय. बदलापूर एन्काऊंटर प्रकरणात दिवसेंदिवस नवे ट्विस्ट समोर येत असल्याचं पाहायला मिळतंय. […]
Uddhav Thackeray Give big responsibility To Vasant More : राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं वारं वाहतंय. लोकसभा अन् विधानसभा निवडणुका (Pune) मागील वर्षी पार पडल्या. त्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. दरम्यान महापालिका निवडणुका तोंडावर आल्यात. अशातच पुण्यात ठाकरे गटाला गळती लागल्याचं समजतंय. याच पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी […]