'मी कधीही भाजपात प्रवेश केलेला नाही. मी आजही शरद पवारांच्या पक्षात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा मी दिला होता.
अपघातातील गाडी ही संकेत बावनकुळे यांच्या नावावर आहे, ते त्या गाडीचे मालक आहेत. अपघातावेळी संकेत बावनकुळे कारमध्येच होते.
केंद्रीय स्तरावर जीएसटी परिषदेची मिटींग झाली. त्याला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार गैरहजर राहिले.
चंद्रशेखर बावनकुळेंच्या मुलाने सहा गाड्या उडवल्या. यातील दोन जखमींची प्रकृती गंभीर असल्याचा दावाही राऊतांनी केला आहे.
महाराष्ट्रात भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी एखाद्या मित्र पक्षाची गरज भासतेच. भाजपला आघाडीचं राजकारण करावं लागत आहे.
मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. शेतकऱ्यांच्या वेदना दुःख मोठआहे. पण धनंजय मुंडे सांस्कृतिक कार्यक्रमात मग्न.