संजय राऊत यांच्या स्टाईलने बोलला तर उत्तरंही तशीच येणार असल्याचा खोचक टोला मंत्री दीपक केसरकरांनी उद्धव ठाकरेंना लगावलायं. ते सिंधुदूर्गमध्ये बोलत होते.
मनोज जरांगे स्वत: मुख्यमंत्री झाले तरी सगे सोयऱ्यांना आरक्षण मिळणार नाही. त्यामुळे कोणीही तशी वल्गना करू नये
अब्दाली खेचरं तुम्हालाच शोधत आहेत, तुम्ही त्यांची मते घेतली आता वक्फ बोर्ड ठरावावेळी तुम्ही पळून गेल्याने तुम्हालाच शोधत असल्याचा पलटवार मंत्री दीपक केसरकरांनी उद्धव ठाकरेंवर केलायं.
फक्त 'जशास तसे' नाही तर, 'जशास दुप्पट तसे' उत्तर देणं म्हणजे काय असतं याची चुणूक काल तुम्ही दाखवलीत, त्यामुळे आता तुम्ही सगळं हे थांबवा,
एक मराठा, लाख मराठा अशी घोषणाबाजी करत मराठा आंदोलकांनी शरद पवार यांची गाडी अडवली अन् त्यांना प्रश्न विचारले. पवार आज बार्शी दौऱ्यावर आहेत.
आमदार किशोर दराडे यांच्या गाडीचा सायरन वाजल्याने पुण्यातील नागरिकाने गाडीला थांबवून त्यातील ड्रावरला चांगलच सुनावलं.