Uddhav Thackeray on Gulabrao Patil : काहींना वाटते की ते म्हणजे शिवसेना. आम्ही सभेत घुसणार पण अशा घुशी आम्ही खुप पाहिल्या आहेत. अशा घुशींच्या शेपटीला धरुन राजकारणात आपटायच्या आहेत. निवडणूक आल्यावर प्रचार कार्यकर्ते करतात, कार्यक्रर्ते राबतात आणि निवडणूक आल्यावर हे टिकोजीराव वर बसतात गुलाबो गँग. घोड्याच्या लाथा कार्यकर्त्यांनी खायच्या आणि ह्यांनी घोडेस्वारी करायची हे चालणार […]
The guardian minister acts like a child minister : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची आज जळगाव जिल्ह्यात सभा सुरू आहे. या सभेआधी शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात चांगलीच जुंपली होती. पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी चौकटीत बोला, अन्यथा तुमच्या सभेत घुसू, असा धमकी वजा इशारा ठाकरे गटाला दिला होता. दरम्यान, […]
Chhatrapati Shivarai Wrestling Tournament : अहमदनगर (Ahmednagar) येथे सुरु असलेल्या छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) येणार आहे. यावेळी ठाकरे गटाकडून देवेंद्र फडणवीसांना काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात येणार होता परंतु त्यापूर्वीच ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ठाकरे सरकार पडल्याच्या निषेधार्थ नगरच्या […]
Deepak Kesarkar on Sanjay Raut : आज जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची जाहीर सभा होत आहे. या सभेआधीच जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध रंगले आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी शिंदे फडणवीस सरकार पंधरा दिवसांत कोसळणार असल्याचा […]
Ajit Pawar on Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकार 15 दिवसांत कोसळणार या दाव्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सावध भूमिका घेतली.संजय राऊत कोणत्या सोर्सच्या आधारे म्हणाले ती माहिती माझ्याकडे नाही. मी काही सांगू शकत नाही, असे अजित पवार म्हणाले. माझी आणि संजय राऊत यांची नागपूरच्या सभेनंतर भेट झाली नाही. त्यानंतर आम्ही […]
Sushma Andhare Speech : जळगावात उद्धव ठाकरे याची सभा पार पडणार आहे. यातच सभा उधळून लावू असा इशारा शिंदे गटातील मंत्री गुलाबरा पाटील यांनी दिला होता. यावर आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गुलाबराव पाटील यांनी खरंच प्रयत्न करावा, आम्ही त्यांना त्यांची क्षमता तपासण्याची संधी देतोय अशा शब्दात अंधारे यांनी गुलाबरावांना […]