Nana Patole On Mohan Bhagwat : वादग्रस्त सरकारी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांची सीबीआय(CBI)चौकशी सुरु झाल्यापासून भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते वानखेडेंचा बचाव करण्यासाठी सरसावले आहेत. समीर वानखेडे हे सरकारी अधिकारी असताना नागपुरमधील (Nagpur)संघ मुख्यालयात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Mohan Bhagwat)यांना भेटले व त्यानंतरच सीबीआय चौकशीचा ससेमिरा त्यांच्या पाठिमागे लागला आहे, हे संशयास्पद वाटते, […]
Jayant Patil ED Inquiry : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयाच्या रडारवर आले आहेत. आज सोमवारी 22 मे ला ते ईडी चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाले. दरम्यान यावेळी राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी या ईडी चौकशी विरोधात ठिय्या आंदोलन सुरू केले. Jayant Patil यांची आज ईडी चौकशी : राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्ते आक्रमक या चौकशीला […]
Sanjay Raut’s criticism of Prime Minister Modi on demonetisation of Rs 2000 : शुक्रवारी भारताच्या रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank) 2000 रुपयांची नोट चलनातून बाद करण्याची घोषणा केली आहे. बँकेने नागरिकांनी आपल्याकडील 2 हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा करण्याचे आवाहन केले आहे. नोटा बदलून घेण्यासाठी 30 सप्टेंबरची मुदत देण्यात आली आहे. या निर्णयावर विरोधी पक्षांकडून मोदी […]
Sanjay Raut: अंमलबजावणी संचालनालय (Directorate of Enforcement) म्हणजेच ईडी आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांची चौकशी करणार आहे. जयंत पाटील आज ईडीच्या कार्यालयात चौकशीला हजर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सत्ताधाऱ्यांना इशारा सूचक दिला आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांना लक्ष्य करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा (Central Investigation Agencies) […]
Nana Patole : राज्यात आगामी काळात होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी सर्वाच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. अनेक पक्षांनी आपल्या बैठका, मेळावे घेण्यास सुरूवात केली. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हे सातत्याने राज्यात निवडणुकांच्या निमित्ताने भ्रमंती करतांना दिसत आहेत. कॉंग्रेसला राज्यात पुन्हा सत्ता मिळणून देण्यासाठी पटोले चांगलेच सक्रिय झालेत. दरम्यान, त्यांच्या याच गोष्टीचं कौतुक […]
Jayant Patil ED Notice : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयाच्या रडारवर आले आहेत. ईडीकडून त्यांना आयएल आणि एफएलएस आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. पहिल्यांदा नोटीस पाठवण्यात आल्यानंतर कौटुंबिक कारणास्तव त्यांनी चौकशीसाठी वेळ मागवून घेतला. मात्र त्यानंतर ईडीने त्यांना दुसरे समन्स पाठविले. आज सकाळी ११ वाजता मी ईडी कार्यालयात उपस्थित राहणार […]